Telegram Web
भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
26%
अयोध्या , उत्तरप्रदेश
14%
पुणे , महाराष्ट्र
57%
जबलपुर , मध्यप्रदेश
2%
कोझिकोड , केरळ
FIDE Women's Chess World cup 2025 स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखने कोणत्या राज्यातील कोणेरु हम्पीला हारवुन विजेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
27%
आंध्रप्रदेश
41%
कर्नाटक
16%
तेलंगणा
16%
तमिळनाडू
सर्व शिक्षकांसाठी Cashless वैद्यकीय उपचारांची घोषणा करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous Quiz
11%
उत्तरप्रदेश
60%
केरळ
22%
महाराष्ट्र
7%
उत्तराखंड
Unesco चे महासंचालक पहिले अरब प्रमुख खालेद अल- एनानी यांची नियुक्ती करण्यात आली. ते कोणत्या देशात पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री होते.
Anonymous Quiz
60%
इजिप्त
26%
फ्रान्स
12%
रशिया
1%
श्रीलंका
आसामी गायक झुबीन गर्ग यांचे स्कुबा डायव्हिंगच्या घटनेनंतर बुडून मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणत्या देशाने बेटाचे नाव झुबीन गर्ग बेट केले आहे.
Anonymous Quiz
21%
मालदीव
47%
मॉरिशियस
26%
सिंगापुर
6%
भारत
2
जगातील पहिली लाईव्ह अंडरवाॅटर मुलाखत कुठे झाली ?
Anonymous Quiz
21%
पनामा
46%
पलाऊ
29%
ओनामा
4%
मृत समुद्र
1
बोऱ्हाडेवाडी - मोशी येथे "Statue of हिंदुभुषण" म्हणुन कोणाच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous Quiz
18%
स्वातंत्र्यवीर सावरकर
18%
छत्रपती शिवाजी महाराज
62%
छत्रपती संभाजी महाराज
2%
वरीलपैकी एकही योग्य नाही
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला?
Anonymous Quiz
10%
5 सप्टेंबर
65%
15 ऑक्टोबर
18%
17 सप्टेंबर
7%
26 नोव्हेंबर
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
RCR - Oneliner June 2024 ते July 2025 By Rahul Madane.pdf
1.9 MB
RCR - Oneliner June 2024 ते July 2025 By Rahul Madane.pdf


🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/10513


Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb


Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇
https://www.tgoop.com/missioncombined/10142


Rapid Current Revision Batch जुन 2024 ते जुन 2025 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/9894


Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR

@MissionCombined
4
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
28%
15 ऑक्टोबर
43%
11 ऑक्टोबर
21%
16 सप्टेंबर
8%
1 ऑक्टोबर
👍1
भारतातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात आधुनिक क्रीडा संकुलापैकी एक असणारे वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
27%
अहमदाबाद
25%
अलाहाबाद
27%
नाशिक
20%
अंदमान निकोबार
BCCI च्या 37 व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
18%
जय शहा
65%
मिथुन मिन्हास
13%
राजीव शुक्ला
4%
जयदेव शहा
बिग बॅश लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटु कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
10%
सचिन तेंडुलकर
21%
युवराज सिंह
55%
रवीचंद्रन आश्विन
13%
संजु सॅमसन
बालोद जिल्ह्याला भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणुन घोषित करण्यात आले तो कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
19%
मध्यप्रदेश
61%
छत्तीसगड
16%
ओरिसा
4%
कर्नाटक
e-Zero FIR उपक्रम मे 2025 मध्ये मा.गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत सुरु केला. ............रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर आर्थिक फसवणूकीच्या तक्रारी आपोआप Zero FIR मध्ये रुपांतरीत होतील.
Anonymous Quiz
49%
10 लाख
33%
20 लाख
15%
50 लाख
3%
75 लाख
51 वी G7 शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Poll
33%
Rio de janero ( ब्राझील)
13%
पॅरिस (फ्रान्स)
49%
कनानास्किस (कॅनडा)
5%
दिल्ली (भारत)
भारतातील पहिलाच उपक्रम असलेले पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ कुठे करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
48%
सिंधुदुर्ग
16%
रत्नागिरी
21%
कोची
15%
विशाखापट्टणम
कॅपिटल मार्केट मधुन निधी उभारणारी भारतातील पहिली .................ही महानगरपालिका आहे.
Anonymous Quiz
16%
बृहन्मुंबई
25%
मिरा भाईंदर
50%
पिंपरी चिंचवड
9%
इंदोर
2025/12/12 17:22:20
Back to Top
HTML Embed Code: