Telegram Web
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
RCR - Oneliner June 2024 ते July 2025 By Rahul Madane.pdf
1.9 MB
RCR - Oneliner June 2024 ते July 2025 By Rahul Madane.pdf


🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/10513


Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb


Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇
https://www.tgoop.com/missioncombined/10142


Rapid Current Revision Batch जुन 2024 ते जुन 2025 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/9894


Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR

@MissionCombined
4
Forwarded from Mahesh G CEO रुक्मिणी Institution for Administrative services & Education
Rajyaseva Prelim Notes & PYQ Analysis.pdf
127.2 MB
राज्यसेवा prelim Short Notes &
PYQ Analysis

Free E Book
.
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇

Combine पुर्व परीक्षा MCQ Practice Batch 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/10008

https://www.tgoop.com/missioncombined/10054

Scheduled 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/10064

Fees : 249 रुपये
-------------@@---------------

संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 👇
https://www.tgoop.com/missioncombined/7547

Fees 500 रुपये

-------------@@---------------


Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 👇
https://www.tgoop.com/missioncombined/8870

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------

Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇
https://www.tgoop.com/missioncombined/9894

Fees 150 रुपये

---------@-------@@-----------

Science Batch 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/8034

Fees - 250 रुपये

-------------@--@-----------

History Batch 👇👇

https://www.tgoop.com/missioncombined/8824

Fees - 250 रुपये


-------------@@-------@-------
भुगोल - Stateboard Batch 👇👇

https://www.tgoop.com/missioncombined/9001

Fees 250


----------@@--------@@------



🎯 For Admission & More Details @Mrahulkumar

Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
5
Forwarded from RCR जुन 2024 to जुन 2025 Recorded Batch 3
RCR - June 2k25 By Rahul Madane.pdf
4.7 MB
RCR - June 2k25 By Rahul Madane.pdf
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत (प्रथम टप्पा) प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवाराांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

जा. क्र. 118/2025 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

परीक्षा दिनांक - 21 सप्टेंबर 2025

पेपर 1 (मराठी व इंग्रजी)
• विषयाचा संकेतांक - 1064
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता )
• विषयाचा संकेतांक - 1065
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4

लिंक 👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
5
Forwarded from MPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tgoop.com/102#
Forwarded from MPSC
Advt_No_013_2025_State_Services_Main_2024–Medical_test_Schedule.pdf
119.4 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - वैद्यकीय तपासणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Forwarded from MPSC
Advt.No.106-2025 Gr-B NG Combined Main Exam 2024-ASO-GML.pdf
1.6 MB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
Forwarded from MPSC
106_2025_Gr_B_NG_Services_Combined_Main_Exam_2024_–_ASO_Provisional.pdf
41 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Forwarded from MPSC
106-2025 Gr B NG Services Combined Main Exam 2024-STI - GML.pdf
1.6 MB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
Forwarded from MPSC
106_2025_Gr_B_NG_Combined_Main_Exam_2024_STI_Provisional_Selection.pdf
59 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Forwarded from MPSC Interview (ABHIJIT HAJARE)
नमस्कार
विद्यार्थी /विद्यार्थींनी मित्रहो
MPSC (State Services) मुख्य परीक्षा 2024 निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..!!
मुलाखतीची तयारी सर्वोत्कृष्ट व्हावी या दृष्टीने आपल्यासाठी सारथी संस्थेमार्फत अभिरूप मुलाखत व मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
मुलाखत पॅनलमध्ये नामवंत आजी- माजी प्रशासकीय अधिकारी तसेच MPSC आयोगाचे माजी अध्यक्ष देखील असणार आहेत.
सदर अभिरूप मुलाखत व मार्गदर्शन उपक्रमासाठी आपण इच्छुक असल्यास आजच https://forms.gle/k5PtK9fpHfezUhh37 या Google Form लिंक वर नोंदणी करावी.
व तुमच्या MPSC आयोगामार्फत होणाऱ्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार आपल्याला mock interview करिता ची सोयीस्कर तारीख कळवावी

टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचा WhatsApp Group तयार करून पुढील माहिती त्यावर देण्यात येईल.
त्याकरिता खालील WhatsApp ग्रुप लिंक

https://chat.whatsapp.com/BHgouJmlFawADFatcF4W23?mode=ems_copy_t

Join @mpscinterview
2
2025/10/13 02:02:47
Back to Top
HTML Embed Code: