Telegram Web
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 054/2025 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 055/2025 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from Revisers Academy
Forestry Basic Definitions MPSC @ Revisers.pdf
122.2 KB
MPSC Forest Mains 2024 साठी FORESTRY या Optional मधील काही Important Definations की ज्या Answer Writing साठी नक्कीच उपयोगी पडतील.😍☺️

Join us @Revisers_Academy
Forwarded from Revisers Academy
MPSC FOREST MAINS AGRICULTURE SOLUTION (1).pdf
12.6 MB
📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी (Agriculture)  विषयाचे संपूर्ण मॉडेल उत्तरसंच (Model Answers)
🌾 अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्दा समजेल अशा सोप्या भाषेत, परीक्षाभिमुख मांडणी, योजनांचा समावेश ,उदाहरणे आणि अचूक संरचनेसह तयार केलेले हे उत्तरसंच तुमच्या तयारीस अधिक परिणामकारक बनवेल!
स्वतः लिहायला शिकण्यासाठी आणि उत्तरलेखन सुधारण्यासाठी उत्तम संदर्भ.
Marathi माध्यमासाठी उपयुक्त.
PDF स्वरूपात विनामूल्य उपलब्ध!
📌 Revisers Academy तर्फे अभ्यासासाठी एक विशेष उपक्रम!

🌱 Join Revisers Academy – Sow discipline, reap selection!

Join us @Revisers_Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
MPSC DECODED
Photo
📘 MPSC वनसेवा मुख्य परीक्षा – कृषी अभियांत्रिकी (Agri Engineering) विषयाचे संपूर्ण उत्तरसंच
⚙️ परीक्षाभिमुख मांडणी, परिभाषा, आकृती, सूत्रे, नवीन तंत्रज्ञान आणि उत्तर लेखनाच्या पद्धतीसह सविस्तर सोल्यूशन.
सोप्या भाषेत, मराठी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्त
स्व-अभ्यासासाठी, उत्तरलेखन सरावासाठी उत्तम स्रोत
PDF स्वरूपात मोफत उपलब्ध
📌 Revisers Academy तर्फे विशेष मार्गदर्शनासाठी उपयुक्त

🔄 तुमच्या मित्रांना व अभ्याससाथींना शेअर करायला विसरू नका!
👉 Join Revisers Academy – For smart and structured preparation!

join us @Revisers_academy
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from RSD
समाजकल्याण परीक्षेत झालेल्या संशयास्पद गुणांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड असंतोष वाढत आहे.आपणही telegram admin या नात्याने विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोचवावी ही विनंती.ट्विटर वर @Mpsc_Andolan  (स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य )यांच्या मार्फत आवाज उचलला गेला आहेच.आपणही telegram वर सहकार्य कराल ही अपेक्षा.धन्यवाद🙏
Forwarded from Revisers Academy
2025/05/28 20:27:25
Back to Top
HTML Embed Code: