Telegram Web
प्रश्न क्र. 864
जर महिन्यातील 23 तारखेला रविवार असेल तर दोन आठवडे चार दिवस आधी कोणता दिवस येईल?
If 23rd of a month is Sunday, then which day will fall two weeks and four days ago?
Anonymous Quiz
29%
मंगळवार /Tuesday
35%
बुधवार / Wednesday
23%
गुरुवार /Thursday
13%
शुक्रवार / Friday
प्रश्न क्र 865
जर 27 मार्च 1995 हा सोमवार असेल तर 1 नोव्हेंबर 1994 रोजी कोणता दिवस होता? @mathsguide
If 27th March, 1995 was Monday, then what was the day on 1st November, 1994?
Anonymous Quiz
32%
मंगळवार/Tuesday
24%
शुक्रवार /Friday
24%
गुरुवार /Thursday
20%
यापैकी नाही/None of this
प्रश्न क्र 866
X आणि Y दोन्ही मुले आहेत, जर Z हा X चा पिता असेल पण Y हा Z चा मुलगा नसेल तर Y आणि Z चा संबंध काय? @mathsguide
X and Y are both children, if Z is the father of X but Y is not the son of Z, then what is the relation between Y and Z?
Anonymous Quiz
15%
बहीण आणि भाऊ /sister and brother
28%
भाची आणि मामा /niece and uncle(mama)
38%
मुलगी आणि वडील /daughter and father
19%
भाची आणि काका /niece and uncle
प्रश्न क्र 867
एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, त्या स्त्रीचा त्या पुरुषाच्या पत्नीशी संबंध काय?
@mathsguide
Anonymous Quiz
14%
आई
30%
बहीण
11%
आजी
45%
आत्या
Que no.867
A man said to a woman,Your brother's only son is my wife's brother, how is that woman related to the man's wife? @mathsguide
Anonymous Quiz
8%
Mother
19%
Sister
20%
Grandmother
54%
Aunty
📕 अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 📕


🟣 गणित मंच सराव प्रश्न - 7


तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती


📕 सविस्तर स्पष्टीकरण : 👇👇


https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs

🟠 गणित मंच सराव प्रश्न - 8


नांदगाव बस स्टॉप वरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते नेटवर शोध घेऊन गणुला समजले की बस 12 मिनिटांपूर्वीच निघाली आहे .आणि पुढची बस सकाळी 7: 35 ला सुटणार आहे. गणुला नेटवर जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ कोणती होती


📕सविस्तर स्पष्टीकरण .👇👇


https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
2025/05/19 19:37:46
Back to Top
HTML Embed Code: