Telegram Web
खलील पैकी स्वरादी वर्ण ओळखा ?
Anonymous Quiz
87%
अ:
8%
5%
1%
Q. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा जेव्हा दाखला दिला जातो तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात.
Anonymous Quiz
7%
सार
58%
दृष्टांत
27%
पर्यायोक्त
8%
व्याजोक्ती
डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?
Anonymous Quiz
63%
मागे
17%
माथा
16%
किरणे
4%
पसरणे
बाकी' म्हणून 'सबब', 'जरतर' यापैकी उभयान्वयी अव्यये कोणती आहेत?
Anonymous Quiz
3%
एकही नाही
24%
फक्त दुसरे
69%
सर्वच
5%
पहिली दोनच
खालील वाक्यांचा काळ ओळखा
'वैशाली दरररोज अभ्यास करते'
Anonymous Quiz
20%
साधा वर्तमान काळ
68%
रिती वर्तमान
11%
अपूर्ण वर्तमान
1%
साधा भविष्य
खालीलपैकी कोणते एक व्यंजन नाही
Anonymous Quiz
1%
12%
80%
6%
पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यायातून कोणती भावना प्रगट होते.
"हूडुत! हे काय बोलणे झाले का.
Anonymous Quiz
4%
1) हर्षदर्शक
17%
2) शोकदर्शक
76%
3) तिरस्कारदर्शक
2%
4) संमतीदर्शक
समाजकल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी.

सर्व बॅचेस वर ५०० रुपये सवलत (Use Coupon Code "OFFER")

App Download Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.sakar.forum

1) Sample Questions : https://youtu.be/XRI6HWQurxg?si=yXDpeupVgxIY3ZWr

2) Sample Notes : https://youtu.be/Q1haLcQ44FQ?si=14DXpswd1D1gCaTE

3) Sample Lecture : https://youtu.be/JubLSvoqaD8?si=EPeKNO5fH2Iy9HDp

अधिक माहितीसाठी संपर्क : 8806798999
♦️ स्पर्धा परीक्षेत मुलांच्या आयुष्याशी खेळ थांबवा..
भारत सासणे यांना 'समशेर आणि भूतबंगला' या बालकादंबरीसाठी 'बालसाहित्य पुरस्कार' जाहीर...
त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...💐
MPSC UPSC FOUNDATION BATCH
(Basic + Pre + main + Int) नवीन बॅच १० जून पासून सुरु

MPSC COMBINE
BASIC TO ADVANCE
तयारी करा महाराष्ट्रातील अनुभवी मार्गदर्शकासोबत
नवीन बॅच १० जून पासून सुरू

https://qksyv.courses.store/507166?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
14%
दादर
75%
लुगडे
9%
कामगार.
खलालीपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.
Anonymous Quiz
12%
मी
23%
कोण
58%
हा
6%
आपण
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
👆🏻👆🏻👆🏻👆🏻
संपूर्ण अर्थशास्त्र ऑफलाइन बॅच

17 Jun (Open To All)

(कम्बाईन गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त)
.
.
15 दिवसांची बॅच
(17 जून 2024 ते 3 जुलै 2024)
.
.
दररोज 4 तास सोमवार ते शनिवार
.
.
पत्ता : विदर्भ IAS अकॅडमी, सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरु मार्ग, नवी पेठ, पुणे
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
👇👇👇👇👇
8530370674 / 9067580048 / 8668920552
2024/06/16 07:58:09
Back to Top
HTML Embed Code: