Telegram Web
📮📬 (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती

संपूर्ण भारतामध्ये एकूण पदे - 30,041

👩🏻‍🦰🧑🏻‍🦰📬 दहावी उत्तीर्ण मुला मुलींना केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

🚨 ना कसली परीक्षा, ना कसली मुलाखत फक्त 10 वी पासवर पोस्ट ऑफिमध्ये नोकरी

🛑 पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3. GDS-डाक सेवक

📚 शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

🔞 वयाची अट:
23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40
वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

💰 Post Office Fee:
General/OBC/EWS(only Male): ₹100/-
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

📅 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
23 ऑगस्ट 2023

✍️ अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023

📝 जाहिरात (Notification): https://www.sarkariexam.com/wp-content/uploads/2023/08/Model_Notification-GDS-2023-July.pdf
SSC Stenographer Bharti 2023 Pdf | SSC मार्फत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ रिक्त पदांसाठी भरती

Total post(एकूण पदे) :
१२०७
Post Name (पदाचे नाव) :
stenographer(स्टेनोग्राफर) ग्रेड C व D
Education Qualification ( शैक्षणिक पात्रता) :
१२ वी उत्तीर्ण
Age Limit( वयोमर्यादा) :
ग्रेड ‘C’ – १८ ते ३० वर्ष
ग्रेड ‘D’ – १८ ते २७ वर्ष
SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट
Pay Scale(पगार) :
अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Application Mode(आवेदन अर्ज करण्याची पद्धत) :
ऑनलाईन
Job Location(नोकरीचे ठिकाण) :
संपूर्ण भारत
Exam Fees( परीक्षा शुल्क) :
जनरल/ओबीसी/₹100/-
मागासवर्गीय/ महिला – फी नाही
Last Date Of Application is( शेवटची तारीख) :
२३ ऑगस्ट २०२३
पेपर 1 दिनांक :
12th & 13th October 2023

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1hfRRmpnhnVqFxuPan1E_zA3qgJl6mS4O/view

आवेदन लिंक -

https://ssc.nic.in/
बृहन्मुंबई महानगपालिका भरती २०२३
एकूण पदे : ५३
पदांचे नाव : 
पद क्र. पदांचे नाव पद संख्या १. सहायक कायदा अधिकारी ३४
२. सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) १९

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ – माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (LLB)

पद क्र. २ – माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (LLB)

वेतनश्रेणी :
पद क्र. १ – ४७,६००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये
पद क्र. २ – ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :
खुला – १०००/- रुपये
मागासवर्गीय – ९०० रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ ऑगस्ट २०२३

जाहिरात - https://drive.google.com/file/d/1gTVamFxWYZ7x4RpgGcApd-yu6LnH8U-9/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn
🚨👩🏻‍💼🧑🏻‍💻👨🏻‍💼 (ZP Bharti) जिल्हा परिषद मेगा भरती 2023

Total Post: 18357+ जागा

👁️‍🗨️ पदाचे नाव:-
1 आरोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरुष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
9 कनिष्ठ आरेखक
10 कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी
12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
14 तारतंत्री
15 जोडारी
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
22 वरिष्ठ सहाय्यक लेखा
23 विस्तार अधिकारी (कृषी)
24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
25 विस्तार अधिकारी (शिक्षण)
26 विस्तार अधिकारी (पंचायत)
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
28 लघुलेखक (उच्चश्रेणी)

👩🏻‍🎓🧑🏻‍🎓 शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

पद क्र.4: B.Pharm/D.Pharm

पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) स्थापत्य आरेखक कोर्स

पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स
(ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) पदवीधर
(ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र

पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

पद क्र.19: 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.21: पदवीधर

पद क्र.22: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य

पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

पद क्र.25: (i) 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com
(ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

🔞🔞 वयाची अट:-
25 ऑगस्ट 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे

आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे

पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे

उर्वरित इतर पदे 18 ते 40 वर्षे

👩🏻‍💻नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

💰Fee:
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

👩🏻‍💻Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification)- https://drive.google.com/drive/folders/1wr47fMXpTTxyNedOKjNSYtGPo36T0yJh

आवेदन लिंक -
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : 647

पदांचे नाव : 
पद क्र. पदांचे नाव पद संख्या
१. पदवीधर अप्रेंटिस. १८६
२. डिप्लोमा अप्रेंटिस. १११
३. अप्रेंटिस। ३५०

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ – संबंधित विषयात पदवी
पद क्र. २ – संबंधित विषयात डिप्लोमा
पद क्र. ३ – संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वेतनश्रेणी : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1y10LVa-dzuWhDOsVFz-NVGmasLihe197/view?usp=drivesdk

ऑनलाईन नोंदणी पद क्र. १,२-
https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action

ऑनलाईन नोंदणी पद क्र. ३-
https://www.apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत वेबसाईट -
https://hal-india.co.in/

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
NMMC Bharti 2023 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज


पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर
पदसंख्या : 05 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
अर्जपद्धती – ऑफलाइन
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग 3 रा मजला नमूंपमा मुख्यालय, प्लॉट नंबर 1 15 A, किल्ले गावठाण जवळ, सिबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
मुलाखतीची तारीख – 21 ऑगस्ट 2023
निवडप्रक्रिया – मुलाखती द्वारे
ऑफिशियल वेबसाईट – www.nmmc.gov.in

Vacancy Details For NMMC Bharti 2023
पदाचे नाव. पदसंख्या
वैद्यकीय अधिकारी. 02 पदे
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक. 01 पदे
टीबी हेल्थ व्हिजिटर. 02 पदे

Educational Qualification For NMMC Bharti 2023
पदाचे नाव. शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी. MBBS
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक Graduate And Diploma In Medical Laboratory Technology
टीबी हेल्थ व्हिजिटर Graduate In Science

Salary Details For NMMC Bharti 2023
पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी 60,000 रुपये
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक 20,000 रुपये टीबी हेल्थ व्हिजिटर 15,500 रुपये

Selection Process For NMMC Bharti 2023
वरील भरती करीता उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
या भरती साठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे सूचित केले जाईल
सादर उमेदवाराची मुलाखत हि वरील समिती मार्फत प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार या दिवशी घेण्यात येईल
उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे
उमेदवाराला स्व खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल
या भरतीसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे उमेदवाराने सोबत घेऊन यावीत
या भरतीसाठी 21 ऑगस्ट 2023 आहे

अधिकृत वेबसाईट -

https://www.nmmc.gov.in/navimumbai/
Airports Authority of India Bharti 2023  भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 342 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु 

Eligibility Criteria for Airports Authority of India Bharti 2023 -

Total post(एकूण पदे) : 342

Post Name (पदाचे नाव) :
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस)
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स)
ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर)
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स)
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस)
ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ)

Education Qualification ( शैक्षणिक पात्रता) :
1) पदवीधर
2) i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
3) कोणत्याही शाखेतील पदवी
4) (i) B.Com (ii) ICWA/CA/MBA (फायनान्स)
5) B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
6) विधी पदवी (LLB)

Age Limit( वयोमर्यादा) :
27 ते 30 वर्षांपर्यंत 

SC/ST/PWD/महिला: फी नाही

Pay Scale(पगार) :
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) – Rs.31000-92000
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) – Rs.36000-110000
ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) – Rs.40000-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) – Rs.40000-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) – Rs.40000-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) – Rs.40000-140000

Application Mode(आवेदन अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन
Job Location(नोकरीचे ठिकाण) :
संपूर्ण भारत
Exam Fees( परीक्षा शुल्क) :
जनरल/ओबीसी/₹100/-
Last Date Of Application is( शेवटची तारीख) :
04 सप्टेंबर 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख:
5 ऑगस्ट 2023

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1yNQ9eaGWKL-afG83n-5Q_YVeESaOeQZO/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -
https://www.aai.aero/en/careers/recruitment

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
SSC Stenographer Bharti 2023 | SSC मार्फत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ रिक्त पदांसाठी भरती

Total post(एकूण पदे) : १२०७

Post Name (पदाचे नाव) :
stenographer(स्टेनोग्राफर) ग्रेड C व D

Education Qualification ( शैक्षणिक पात्रता) : १२ वी उत्तीर्ण

Age Limit( वयोमर्यादा) :
ग्रेड ‘C’ – १८ ते ३० वर्ष
ग्रेड ‘D’ – १८ ते २७ वर्ष
SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट

Pay Scale(पगार) :
अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Application Mode(आवेदन अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन

Job Location(नोकरीचे ठिकाण) :संपूर्ण भारत

Exam Fees( परीक्षा शुल्क) :
जनरल/ओबीसी/₹100/-
मागासवर्गीय/ महिला – फी नाही

Last Date Of Application is (शेवटची तारीख) : २३ ऑगस्ट २०२३

पेपर 1 दिनांक :
12th & 13th October 2023

जाहिरात -

https://drive.google.com/file/d/1hfRRmpnhnVqFxuPan1E_zA3qgJl6mS4O/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -

https://ssc.nic.in/

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
भारतीय नौदल भरती २०२३
एकूण पदे : ३५
पदांचे नाव : शोर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ IT/ सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन आणि नेटवर्किंग/ कॉम्पुटर सिस्टम्स आणि नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विषयात किंवा MCA + BCA/ B.Sc (कॉम्पुटर सायन्स + IT)
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जुलै २००४ दरम्यान
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1F58UGHhD2EzZGdzHUTH6SI67bP2CFjP9/view?usp=drivesdk

आवेदन लिंक -

https://www.joinindiannavy.gov.in/en

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
मनमंदिर सहकारी बँक लि विटा (सांगली) भरती २०२३

एकूण पदे : ०७
पदांचे नाव : 
१. शाखाधिकारी ०५
२. आय. टी ऑफिसर ०२

शैक्षणिक पात्रता :

शाखाधिकारी - किमान पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक तसेच MBA/ HDC/ DCBM/ DCB/ DCM/ GDC&A
आय. टी ऑफिसर - BCA/ MCA/ BCS/ B.E/ B.E (IT)

अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनमंदिर सहकारी बँक लि., एसटी स्टँड जवळ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३११
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२३

जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1aifK4tHxMSLFrtMfEVf7JAM9PtgSxP8M/view?usp=drivesdk

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
HDFC Life Work From Home Job 2023 | HDFC बँकेत घरबसल्या काम करण्याची सुवर्णसंधी । त्वरित करा अर्ज

कंपनीचे नाव : HDFC LIFE
पदाचे नाव – Financial Consultant
पदसंख्या : mentioned केल्या नाहीत
अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
अर्जपद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 18 वर्ष
अर्ज शुल्क – फ्री आहे
निवडप्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिलेली नाही
अधिकृत वेबसाईट – www.hdfclife.com

आवेदन लिंक -
https://www.hdfclife.com/digifc/become-a-financial-consultant#registration

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
MOIL Bharti 2023 : मॉयल लिमिटेड (MOIL) अंतर्गत विविध पदांची भरती

एकूण पदे : २१
पदांचे नाव : 

१)पदवीधर ट्रेनी (मायनिंग) - १५
२)पदवीधर ट्रेनी (मेकॅनिकल) - ०४
३)मॅनेजर (सर्व्हे) - ०२

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
पद क्र. २ – ६०% गुणांसह पदवीधर + खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा + सर्वेअर प्रमाणपत्र + ०२ वर्ष अनुभव किंवा खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०४ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 
पद क्र. १ – १८ ते ३० वर्ष
पद क्र. २ – २१ ते ३५ वर्ष
अर्ज फी :
खुला/ ओबीसी/ EWS – ५९०/- रुपये
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : महाराष्ट्र व मध्यप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३

आवेदन लिंक -
https://ibpsonline.ibps.in/moilgtjun23/

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
✈️🚁 (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती



🟰 Total: 342 जागा

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव

1 ज्युनियर असिस्टंट (ऑफिस)-09जागा
2 सिनियर असिस्टंट (अकाउंट्स)-09जागा
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर)-237जागा
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स)-66जागा
5 ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस)-03जागा
6 ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ)-18जागा


👩‍🎓🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: (i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4: (i) B.Com (ii) ICWA/CA/MBA (फायनान्स)
पद क्र.5: B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
पद क्र.6: विधी पदवी (LLB)


🔞 वयाची अट:
04 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत

पद क्र.3 ते 6: 27 वर्षांपर्यंत


🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💰💸 EXAM Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]



👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
04 सप्टेंबर 2023

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1yNQ9eaGWKL-afG83n-5Q_YVeESaOeQZO/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
👨🏻‍💼👩🏻‍💼 (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाची भरती


📝 परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)


🟰 Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. Not Specified.

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर


🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.


🔞 वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💰💸 EXAM Fee: General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]


🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (05:00 PM)


CBT परीक्षा:
Stage I: 17 सप्टेंबर 2023
Stage II: 07 ऑक्टोबर 2023


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1N41eLoapCMQzbtdxko-05Wiz2cQYDbmL/view


ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
🚨 (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1191 जागांसाठी भरती


🟰 Total: 875 जागा



✔️ पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस


ITI ट्रेड अप्रेंटिस
1 COPA -224जागा
2 फिट -222जागा
3 इलेक्ट्रिशियन - 225जागा
4 वेल्डर (G&E)- 52जागा
5 सर्व्हेअर-09जागा
6 मेकॅनिक (डिझेल)-42जागा
7 वायरमन-19जागा
8 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)-08जागा
9 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-06जागा
10 टर्नर 03जागा
11 मशीनिस्ट-05जागा
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01 सिक्योरिटी गार्ड-60जागा

🧑‍💼 शैक्षणिक पात्रता:

ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.

🔞 वयाची अट: 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌍 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश

💰Exam Fee: फी नाही.

🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1ISoxAhiE_nKNosI8_MOj2fIQIaMPVkvT/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
🚨🏫 (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती


🟰 Total: 226 जागा

✔️ पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)

👨🏻‍💼👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. (v) MS-CIT


🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]



▪️नोकरी ठिकाण: मुंबई



💰💸 exam Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]


👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1zns8stIVT5U55vO-lgslW7VfYTcLQPBm/view


ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
इस्रो.. बेस्ट लक 🙂❤️

उद्या संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.

1.
*रफ ब्रेकिंग फेज* :*

25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .

2.
*Atitude Holding फेज*

"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.

3.
*Fine ब्रेकिंग फेज*

175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.

4.
*टर्मिनल डीसेंट फेज*

हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂

5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.

ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽

🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.

ISRO Website https://isro.gov.in

YouTube https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

Facebook https://facebook.com/ISRO

DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
🚨 (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022

📝 परीक्षेचे नाव: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022

🟰 Total: 823 जागा


✔️ पदाचे नाव & तपशील:

दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78जागा

राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 93जागा

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 49जागा

पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) -603जागा

👩‍🎓🧑‍🎓 शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):

👨🏻‍💼 पुरुष

उंची- 165 से.मी उंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

👩🏻‍💼 महिला

उंची- 157 से.मी

🔞 वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

💰💸 EXAM Fee: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

📚 परीक्षा
1 मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 01 ऑक्टोबर 2023
2 पेपर क्र.2 – दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 07 ऑक्टोबर 2023
3 पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक (गट-ब) 14 ऑक्टोबर 2023
4 पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 22 ऑक्टोबर 2023
5 पेपर क्र.2 –पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 29 ऑक्टोबर 2023

परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1-xBeYpKBK0wyYc98nbCWZzn2t3pW7IKc/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
🏫 (PMC Panvel) पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी भरती

🟰 Total: 377 जागा


✔️ पदाचे नाव & तपशील:
1 माता व बाल संगोपन अधिकारी अ-01
2 क्षयरोग अधिकारी अ- 01
3 हिवताप अधिकारी अ - 01
4 वैद्यकीय अधिकारी अ - 05
5 पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) अ- 01
6 महापालिका उप सचिव ब- 01
7 महिला व बाल कल्याण अधिकारी ब- 01
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी ब- 01
9 सहायक नगररचनाकार ब- 02
10 सांख्यिकी अधिकारी ब-01
11 उप मुख्य अग्निशमन अधिकारी ब -01
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी क -04
13 प्रमुख अग्निशमन विमोचक क -08
14 अग्निशामक क- 72
15 चालक यंत्र चालक क -31
16 औषध निर्माता क -01
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) क -02
18 अधि. परिचारिका (GNM) क -07
19 परिचारिका (ANM) क -25
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) क -07
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) क -06
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) क -01
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) क -16
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) क -01
25 सर्व्हेअर/भूमापक क -04
26 आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) क -03
27 सहायक विधी अधिकारी क -01
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क -01
29 सहायक क्रीडा अधिकारी क -01
30 सहाय क ग्रंथपाल क -01
31 स्वच्छता निरीक्षक क -08
32 लघु लिपिक टंकलेखक क 02
33 लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) क-01
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) क -05
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) क -03
36 लिपिक टंकलेखक क -118
37 वाहनचालक (जड) क -10
38 वाहनचालक (हलके) क -09
39 व्हॉलमन / कि-किपर क -01
40 उद्यान पर्यवेक्षक क -04
41 माळी ड -08


🧑‍🎓👩‍💼 शैक्षणिक पात्रता:

गट-अ (पद क्र.1 ते 5): MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
गट-ब (पद क्र.6 ते 11): (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
गट-क (पद क्र.12 ते 40): पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
गट-ड (पद क्र.41): 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

🔞 वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व
अनाथ: 05 वर्षे सूट]

▪️नोकरी ठिकाण: पनवेल

💰Exam Fee:

खुला प्रवर्गमा - मा गासवर्गीय व अनाथ
गट-अ & ब (पद क्र.1 ते 11) ₹1000/- ₹900/-
गट-क (पद क्र.12 ते 40) ₹800/- ₹700/-
गट-ड (पद क्र. 41) ₹600/- ₹500/-

👩‍💻🧑‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2023 31 ऑगस्ट 2023 (11:55 PM)


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1G3jWhQkSK2Kt84btQPnF1Hu-0gOmuebV/view

ही माहिती नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणी तसेच परिवाराशी शेअर करा

अश्याच प्रकारच्या सरकारी जॉब्स साठी जॉईन करा - @maaymarathiworld ❤️
शेअर मार्केट विषयी माहिती आपल्या मराठी भाषेत घ्यायला आवडेल का ?
Anonymous Poll
90%
हो
10%
नाही
2024/05/03 05:57:55
Back to Top
HTML Embed Code:


Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243