Telegram Web
🌼संयुक्त गट-ब  मुख्य परीक्षा 2024 साठी 15 दिवशीय रिव्हिजन बॅच


🔴ऑफलाईन रिव्हिजन बॅच

दि. 5 मे 2025
वेळ. सकाळी 9:00 वाजता

👉 पत्ता : एनलाईट अकॅडमी, पेशवाई बिल्डिंग, चार्वी साडी सेंटरच्या वर, कुमठेकर रोड, पुणे .

⭕️ऑनलाईन बॅच उपलब्ध

🍀Facebook
https://www.facebook.com/Dr.AshalataGutte?mibextid=ZbWKwL

🍀YouTube
https://youtube.com/channel/UCCgRfifwHjCpf42BSu2gAMA

🍀 Instagram
https://instagram.com/gutteashalata?igshid=YmMyMTA2M2Y=


संपर्क : 7507389717, 9975839393
युद्धाच्या शक्यतेमुळे रजेवरचे सैनिक सीमेवर निघालेत. कोणत्याही प्रकारच्या वहानात स्वतः उठून त्याना बसू द्या. रिझर्वेशन म्हणजे मालकी नव्हे. ते आहेत म्हणून मी आहे ही जाणीव असली तर हे नकळत घडेल. त्यांना पायरीवर, दरवाजात वा पायदळी बसणं योग्य नाही. ते देशाचा अभिमान आहेत, रक्षक आहेत. तुम्ही बसायला द्या, ते तुम्हांला जगायला देतील. नंतर सीमेवर उभं रहायचंय म्हणून आत्ता बसू द्या. ट्रेन बसपर्यंत जायला चालत असतील तर आपल्या गाडीत घ्या. तुम्हाला ते बसायला सीट देणार नाहीत... प्राण देतील. आपल्यासाठी ते रिझर्वेशनच्या दिवसाआधीच निघालेत.

जय हिंद 🇮🇳 🫡
PIB press release for attacking 9 cities of pakistan today by drone attack 🇮🇳
Sudarshan Chakra Activated

रशिया कडून घेतलेली S-400 Air Defence System
[Sudarshan Chakra] आज भारतासाठी खूप महत्वपूर्ण ठरत आहे
लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
Extension_of_date_Rajarshi_shahu_maharaj_foreign_scholarship_SC.pdf
612.3 KB
मुदतवाढ - अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2025-26
Special session भरवण्याची राहुल गांधी यांची मागणी..
🔰दहावीचा निकाल उद्या

🔹1 वाजता
रेशीम संचालनालय रिक्त पदे

गट अ - 4
गट ब - 11
गट क - 144
गट ड - 6

एकूण - 165

165 पदांसाठी जाहिरात येणार.
दहावी परीक्षा दिलेले विद्यार्थी - 15,60,154

बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी - 14,27,085

एवढ्या लवकर निकाल लावणे घटनाबाह्य आहे

- घटनात्मक आयोग.
3392 (2) (5)_merged (1).pdf
8.3 MB
♦️#PSI 2022 बॅच MPA जॉइनिंग सविस्तर

👉 9 जून 2025 रोजी MPA येथे उपस्थित राहण्यासंबंधीत सूचना..
जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुध्दांचा विचार प्रासंगिक ठरतो.. त्याग, समर्पणाची भावना म्हणजेच भगवान गौतम बुध्द - 🙏

बुद्धपौर्णिमाच्या सर्वांना शुभेच्छा..
2025/05/12 11:46:55
Back to Top
HTML Embed Code: