Telegram Web
@natemanache

जुनी लोकं भावनिक होती,*
*तेव्हा नाती जपत होती ।*

*नंतर लोकं प्रॅक्टिकल झाली*
*नात्याचा फायदा उचलू लागली।*

*आता लोकं प्रोफेशनल झाली*
*फायदा असेल तरच नाती बनवू* *लागली.*
स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं._❣️

😍😍शुभ सकाळ 😍😍
ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे."
Hii .. कसे आहात सगळे?? खुप दिवस झालं YouTube आणि telegram वर काहीच पोस्ट होत नाहीये पण आता नक्कीच Regular असेल ❣️
Anonymous Poll
73%
आराम 😄❣️
27%
लय टेंशन🥹
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्या पेक्षा खालच्या पायरीवर असतात..❤️🔥💯
सोडून द्यायच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण, Move on करा यार ,
तिथेच थांबून फक्त तुम्ही मागे राहणार आहात ,
जे काही वाद ,रुसवे, फुगवे असतील,
ते सोडून देयाचे,
कारण आपल्याला एक सुंदर आयुष्य
जगायचं आहे यार ,
तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील
आपला ego बाजूला ठेऊन
तेव्हाच त्याचा Result जबरदस्त भेटेल ..
- *Dream Marathi*
आयुष्यात काहि झाल,
तरी स्वतःला संपवणे
हा पर्याय कधीच मनात आणू नका ,
फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा,
की "तू आहेस म्हणून सगळं आहे ,
तुझ्या जगण्याला अर्थ आहे ,
मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो ,
तुझ्यापेक्षा महत्वाच काहीच नाहीये"..
- Dream Marathi
Share करणं,चुकीचं नाहीये यार,
पण काय होत कधी कधी आपण
समोरच्या व्यक्तीला आपलं समजून
सगळं सांगून टाकतो,
आणि ते त्याच गैरफायदा घेतात ,
सगळे तशे नसतात रे,
पण काहीही सांगताना
जरा विचार करून सांगत जा ,
Emotionally चूका जास्त होतात …लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका रे ,
लोक एक दिवस चांगले बोलतील,
पण दुसऱ्यादिवशी मागून शिव्याच घालणार आहेत ,
मला नाही माहीत तुम्ही कोण आहात, काय करत आहात ,
तुम्ही कुठल्या परिस्थिती मध्ये आहात ,
तुमचे काय स्वप्न आहेत ,
मला फक्त एवढं माहीत आहे,
की जर तुम्ही ठरवलं ना
तर सगळं शक्य आहे ,
जर तुम्ही ठाम राहिलातना
तर काहीही करू शकता ,
कारण मला तुमच्यावर विश्वास आहे …
- Dream Marathi
कधी कधी,
सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात,
की काय चाललंय यार life मध्ये ,
सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,
पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा,
की आपलं शेवटच ध्येय काय आहे ते,
कारण तीच एक अशी गोष्ट आहे
जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .
- DREAM MARATHI
जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना,
तेव्हा काही न बोलाता पुढे निघून जायचं
आणि आपलं काम करायचं त्याची शिक्षा त्यांना आपोआपच नक्की मिळेल.
- Dream Marathi
वाटेवरून चालताना
वाटेसारख
वागावं लागतं.. ,
आपण कितीही
सरळ असलो तरी
वळणावरून
वळवाच लागतं.. . ..
🌸🌸🌸🌸🌸🌸
- Dream Marathi
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... 🙏❤️
जमिंवरच्या माणसाने घेतली आज गगन भरारी..
हा फोटो शेअर करण्याचं कारणच अस आहे की आमचे मित्र पंकज दादा आज PSI साठी उतीर्न झालेत, मी पाहिलंय त्यांचा संघर्ष खुप खूप जवळून, हा फोटोचा किस्सा असा ते तेव्हा परीक्षा देऊन आम्हाला भेटायला आलेले , मी आणि दादा *सटाणा बस स्टँड* वर बसलेलो होतो ते ही *खाली* त्यावेळी ते म्हणाले *"आयुष्यात माणसाने मनात कोणताही गर्व न बाळगता जमिनीवर रहायला शिकले पाहिजे"* आणि त्यांचे बोल ऐकुन मी ही खूप इन्सपायर झालो , यश , अपयश माणसाच्या आयुष्यात येत राहतील पण आपली माणसे जपणे हे खरे पंकज दादानं कडून शिकाव त्यांचा हा कठीण प्रवास चालूच होता आणि आता त्यांच्या कठीण संघर्षाला यश मिळालंच..
खुप खुप शुभेच्छा पंकज दादा #PSI❣️🌷💐🌸
2024/06/10 01:13:39
Back to Top
HTML Embed Code:


Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243