Telegram Web
मी मोठा की तू मोठा.,
यातच आयुष्य संपून जात.,
सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय.,
हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल.,
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.,
रक्त गट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे..! - Dream Marathi
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

💪💪
2024/05/14 22:04:04
Back to Top
HTML Embed Code:


Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243