99b3594c-bc37-46ec-bcce-8d795ce233ae.pdf
31.4 KB
जाहिरात क्रमांक ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ - ३ उमेदवारांची शिफारस यादी (रोखून ठेवलेले )
आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 55,555/- रू रोख रक्कम देण्यास आली..
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यी आणि मा. आ. अभिमन्यू पवार साहेब यांचे अतूट नाते आहे.. जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अडचण निर्माण झाली तिथे तिथे आ. अभिमन्यू पवार साहेब नेहमीच मदतीला धावून आले..
त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांला कधीच मतदारसंघ विचारला नाही..
कोणताही भेदभाव न करता जेवढे सढळ हाताने करता येईल तेवढे स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे एखाद्या तळहातावरील फोडा प्रमाणे जपले..
निस्वार्थी भावनेने नेहमीच विद्यार्थी संकटमोचक म्हणून काम केले.
परंतु या वेळेस निसर्गाच्या रौद्र रूपाने महाराष्ट्रातील विविध भागात अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यामध्ये विशेषतः मराठवाडय़ावर पावसाचे रौद्र रूप धारण केलेले पहायला मिळाले..
दरवेळेस विद्यार्थ्यांसाठी धावून येणारे आपले साहेब आज स्वतः शेतकर्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी अतोनात प्रयत्न करत आहेत.. सरकारी पातळीवर, वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत..
परंतु आज एक संवेदनशील विद्यार्थी यांनी , विद्यार्थी प्रतिनिधी श्री सुनिल गाडवे यांच्याकडे स्वःखुशीने 55 ,555 /- निधी संकलित झाला.
कोणताही प्रचार न करता ,कोणलाही न मागता अगदी सहज अभिमन्यू पवार साहेब प्रेमी यांनी हा निधी कृतज्ञ भावनेने जमा केला..
खरोखरच मुख्यमंत्रीमहोदय व आ. अभिमन्यू पवार साहेबांना आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीने भारावून आले..
आजही 70-80 टक्के MPSC चा विद्यार्थ्यी हा शेतकरी कुटुंबातील आहे... रविवारी मेस बंद असल्यावर वडापाव खाऊन झोपणारा आहे.. प्रसंगी काटकसर करून अतिशय खडतर प्रयत्न करून आपले दैनंदिनी भागवत असतो.
या सृजनशील विद्यार्थ्यांकडून ही केलेली मदत ही वाखणण्यासारखी आहे, असे गौरवोद्गार लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काढले.. तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी MPSC च्या स्वच्छ,पारदर्शक, तत्पर कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
यावेळी राज्यसेवा व कंबाईन जागावाढ, तसेच PSI वयवाढ व 2023 क्लर्क प्रतीक्षा यादी हे तीन निवेदन देण्यात आली..
यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली.
याप्रसंगी मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मा. आ. श्री अभिमन्यू पवार साहेब, विद्यार्थी प्रतिनिधि श्री सुनिल गाडवे, श्री ओंकार जगदाळे, श्री निकेतन शिंदे व श्री अक्षय फडतरे उपस्थित होते..
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻

❤2
🔴विशाखापट्टणममध्ये भारताचा सर्वात मोठा डेटा सेंटर कॅम्पस उभारण्यासाठी अदानी आणि गूगलची भागीदारी
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔴भारतात गुगलचे पहिले AI हब.
👉आदानी+गुगल भागीदारीतून
देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर विशाखापट्टणम येथे होणार आहे.
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
👉आदानी+गुगल भागीदारीतून
देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर विशाखापट्टणम येथे होणार आहे.
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔴WHO- कोल्डरीफ, रेस्पीफ्रेश, रिलाइफ तीन विषारी सिरप वापरू नका.
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔴जिल्हा परिषदेत पाच तर पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्य
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
🔴Mega Offer 50% Off
Apply Coupon code - DIWALI
💎COMBINE B+C PRE VIMP Content Rapid Revision with PYQ ANALYSIS and Approach Building Batch
✅लगेच Admission घ्या!🙏
👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा व COMBINE / संयुक्त Batches या section मध्ये जा व DIWALI हा Coupon Code वापरा -https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
👉Demo Lecture Link- https://www.tgoop.com/dheya_mpsc/21003
👉Notes Sample PDF Link- https://www.tgoop.com/dheya_mpsc/21004

❤3
🔴धर्मादाय आयुक्तालय भरती
👉Group Level Time आला✅
👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.🔥
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻
👉Group Level Time आला✅
👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.🔥
🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻