भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
36%
कलम 76
50%
कलम 165
10%
कलम 156
4%
कलम 67
'डोंगरीच्या तुरूंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला होता ?
सरळसेवा भरती IMP
सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
13%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
16%
गोपाळ कृष्ण गोखले
67%
गोपाळ गणेश आगरकर
4%
रा. गो. भांडारकर
समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला काय म्हणतात.
Anonymous Quiz
3%
वाडी
69%
खाडी
23%
व्ही आकाराची दरी
4%
वरीलपैकी कोणतेही नाही
Group B Mains Paper 1 spardhaweb 2024.pdf
8.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1
मराठी व इंग्रजी
मराठी व इंग्रजी
खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अन्वये संसदेच्या दोन्ही सदना समोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते.
Anonymous Quiz
30%
कलम 112
50%
कलम 280
14%
कलम 202
5%
कलम 76
Spardhaweb Group B 2024 Paper 2.pdf
14.6 MB
🔹 आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2
सामान्य अध्ययन ( GS )
सामान्य अध्ययन ( GS )
सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी कशाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.
Anonymous Quiz
23%
कॅल्शियम कार्बोनेट
37%
व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड
27%
मॅगेनीज डायऑक्साईड
12%
सिल्व्हर नायट्रेट
खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते ?
Anonymous Quiz
23%
चलेजाव आंदोलन
46%
असहकार चळवळ
28%
वैयक्तिक सत्याग्रह
4%
वरीलपैकी कोणतेही नाही
भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
Anonymous Quiz
29%
राष्ट्रपती
52%
पंतप्रधान
18%
उपराष्ट्रपती
2%
गृहमंत्री
01 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
68%
जालना
17%
जळगाव
11%
बुलढाणा
3%
नंदुरबार
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 कोणत्या संघाने जिंकली ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
5%
मुंबई इंडियन्स (MI)
9%
पंजाब किंग्स (PBKS)
84%
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
2%
लखनऊ सुपर जायांटस् (LSG)
भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2024 कोठे पार पडला होता ?
IMP For All Competitive Exams
IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
19%
नवी मुंबई
58%
नवी दिल्ली
8%
भोपाळ
15%
गोवा
🔹 भाग्य आपल्या हातात नाही
पण निर्णय, आपल्या हातात आहेत.
भाग्य आपले निर्णय, बदलू शकत नाही
पण निर्णय, आपली परिस्थिती बदलू शकतात 🔹
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
पण निर्णय, आपल्या हातात आहेत.
भाग्य आपले निर्णय, बदलू शकत नाही
पण निर्णय, आपली परिस्थिती बदलू शकतात 🔹
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल ?
Anonymous Quiz
4%
ग्रँट डफ
72%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
17%
सर विल्यम हंटर
7%
रॉबर्ट ग्रँट
धरमतर खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
29%
रायगड
38%
पालघर
22%
ठाणे
11%
सिंधुदुर्ग
ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
6%
कान
66%
डोळे
14%
नाक
13%
मेंदू