Telegram Web
कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट येतो ?
Anonymous Quiz
63%
आंबा घाट
19%
दिवा घाट
14%
थळ घाट
5%
कात्रज घाट
मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या आभावी होतो ?
Anonymous Quiz
9%
सी
73%
डी
13%
बी
6%
नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती ?
Anonymous Quiz
10%
1947
29%
1949
45%
1950
16%
1951
भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार खालीलपैकी कोण होते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
20%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
67%
बी. एन. राव
13%
राजेंद्र प्रसाद
0%
मानवेंद्रनाथ रॉय
नुकतेच महाराष्ट्र राज्य मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
52%
राजेशकुमार
24%
भूषण गगरानी
21%
सुजाता सौनिक
3%
आय. एस. चहल
महाराष्ट्रात असलेले भारतातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
फणसाड वन्यजीव अभयारण्य
50%
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
27%
राधानगरी वन्यजीव अभयारण्य
13%
ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
6%
पंडित जवाहरलाल नेहरु
17%
दादाभाई नौरोजी
75%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ?

#current IMP
Anonymous Quiz
17%
125 व्या
56%
131 व्या
21%
148 व्या
6%
98 व्या
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
26%
रामकृष्ण परमहंस
44%
स्वामी विवेकानंद
30%
स्वामी दयानंद सरस्वती
1%
ईश्वरचंद विद्यासागर
जगातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या खंडात आहे ?
Anonymous Quiz
59%
आशिया खंड
28%
आफ्रिका खंड
9%
अमेरिका खंड
5%
यूरोप खंड
कार्बन-14 ही पध्दत एफ. डब्लू लिबी यांनी 1949 मध्ये शोधली होती तर ती कधी परिपूर्ण केली होती ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
12%
1963
57%
1962
24%
1961
6%
1960
Global Biodiversity Framework Fund ची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या कालावधीत पार पडली ?
Anonymous Quiz
13%
08 ते 09 फेब्रुवारी 2024
62%
08 ते 09 जानेवारी 2024
21%
08 ते 09 मार्च 2024
5%
08 ते 09 एप्रिल 2024
तिसरे इंग्रज- मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता ?
Anonymous Quiz
7%
गंगाधर शास्त्री
26%
बापू गोखले
33%
त्रिंबकजी डेंगळे
34%
यशवंतराव होळकर
2025/07/09 11:24:45
Back to Top
HTML Embed Code: