Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
51049 - Telegram Web
Telegram Web
कृषीसेवक जाहिरात 𝟮𝟬𝟮𝟱

जुलै मध्ये येईल☑️

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
ITI DVET 772 भरती माहिती👆

𝗝𝗼𝗶𝗻👉
@combine2025
💥PSI 👉 2082पदे रिक्त आहेत🤡

𝗝𝗼𝗶𝗻 👉
@combine2025
# आज कार्यक्षम आमदार अभिमन्यू पवार साहेब यांची सुनिल (दादा) गाडवे यांच्या माध्यमातून आपल्या टीमने मुंबई येथे भेट घेतली.

अंतिम निवड यादी जाहीर करत असताना 7006 मध्ये 393 जागांचा समावेश करावा तसेच अंतिम निवड यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी याबाबतीत साहेबांना विस्तृत माहिती दिली.

साहेबांनी GAD मध्ये भेट देतो आणि तिथून आयोगाशी Contact करू आणि त्यामधूनच विषय मार्गी लावतो असे सांगितले.

#Thank U
मुंबई टीम..याबाबतीत तुम्ही दिवसभर पाठपुरावा केला...विनय,प्रशांत सर,भाग्यश्री मॅडम & इतर  👍👍🔥
🔥
संघर्षाच्या परीक्षा इतक्याही  नसाव्या की निकालाची ओढच संपावी!❤️

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
💥'डमीं'ना आवरण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींना केवायसी सक्तीची

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
लिपिक टंकलेखक 2024 साठी च्या 332 जागा 2024 साठी ऍड होतील याबाबत अजून कोणतीच शाश्वती नाही. सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर 100% या जागा 2024 साठी ऍड होतील... नंतर कट ऑफ लागल्यावर थोड्याफार मार्क्स ने राहिल्यावर तेव्हा त्याची किंमत कळेल. त्यामुळे सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे...

धन्यवाद🙏🙏


𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
MES 2025🤡

मागणीपत्र अजून आयोगाला पाठवले नाही
...👍

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध..

👉 लिंक:

https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
Big Breaking News🔥🔥
  
मा.आयुक्त (कृषी) यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्व संघटनांची आकृतीबंध विषयक बैठक सकारत्मक रित्या पार पडली...💯

कृषीसेवक Click Me Load More लवकरच
.🔥

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
💥💥 Scheme of Exam मध्ये बदल(change)होण्याची शक्यता..☑️☑️👍👍

Combine B&C

2025..☑️☑️👍👍

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
सामाजिक सुधारणेबरोबरच साहित्य, कला, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत छत्रपती शाहू महाराजांनी अलौकिक कार्य केलं. महाराष्ट्रात समाज प्रबोधन आणि सुधारणेच्या चळवळींची पायाभरणी करणारे लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!💐
Jitendra Awhad : राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
MPSC Excise Sub Inspector : एमपीएससीने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे


https://marathi.abplive.com/news/maharashtra/jitendra-awhad-objection-on-mpsc-excise-sub-inspector-psi-departmental-advertise-marathi-news-1366148

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

𝗝𝗼𝗶𝗻 👉
@combine2025
राज्य उत्पादन शुल्क

1 हजार 223 सुधारित पदांच्या आकृतीबंधास मंजुरी 🔥


𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
दुचाकी वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही.

NHAI चे स्पष्टीकरण.

फेक बातम्यांपासून सावधान..!

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
2025/06/28 14:53:07
Back to Top
HTML Embed Code: