Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
51009 - Telegram Web
Telegram Web
📌📌 IMP FACT :

#Court Order आल्यानंतर असं वाटतंय की 8 जुलै पर्यंत आयोग अंतिम निकालाची कोणतीही Process करणार नाही.कारण आयोगानेच तशी माहिती Court मध्ये दिलेली आहे.

FSL नाही तर मग ३९३+FSL याचा विषय Clear होणे ही अवघड आहे.कारण त्या नावाला 393 आहेत त्याचा परिणाम 500+ जागांवर होतोय याचाही सर्वांनी जबाबदारीने विचार केला पाहिजे.त्यामध्ये चूक आयोगाची का हायकोर्टची याचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही.

या Process ला दिवसेंदिवस Delay होत चालला आहे. हे सर्व नैसर्गिक आहे का जाणून बुजून घडवले जात आहे असा प्रश्न 7006 विद्यार्थ्यांना पडलेला आहे. त्यामुळे सर्व मुले नैराश्यात जात आहेत.

आतापर्यंत अनेक मुलांनी यासाठी प्रयत्न केलेलेच आहेत पण इथून पुढे सर्व 7006 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन याविषयी मुख्यमंत्री साहेब तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अजून काही वरिष्ठ असतील की ज्यांच्या पुढाकाराने आपले हे काम होऊ शकते यांच्याकडून वारंवार follow up घेणं खूप गरजेचे आहे तसेच अन्य कोणता मार्ग असेल तो काढणे ही गरजेचे आहे.

जर 7006 मुलांनी एकत्रित पद्धतीने पाठपुरावा केला नाही ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी खूप मोठा विलंब लागू शकतो. त्यामुळे जे प्रमुख 4 ते 5 groups आहेत जे मुलांसाठी तळमळीने काम करतात त्यांनी समन्वयातून मार्ग काढण्यासाठी एकत्र आले पाहिजे.

📍📍👍👍
तलाठी रिक्त पदे 👉 2477 ☑️☑️

Join👉
@combine2025
नोंदणी व मुद्रांक विभाग

लिपिक टंकलेखक 332 जागा गट क 2024 मध्ये न येता; त्या 2025 मध्येच येण्याची शक्यता...

1473 जागांवरच ग्रूप C cut off लागण्याची शक्यता..
(अंदाजित कट ऑफ आम्ही पिन केला आहे.)

𝗝𝗼𝗶𝗻👉
@combine2025
महापालिका निवडणुका नोव्हेंबर मधेच..

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
● तुम्ही ज्या पुस्तकाची वाट पाहत होते ते पुस्तक दिनांक 21 जून पासून उपलब्ध होत आहे.
● मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे.
● मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product
मनपा Sample Copy.pdf
1.8 MB
Sample Copy
----------------------------------------------
महानगरपालिका तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुण
● किंमत : ₹ 550/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
जिल्हा न्यायालय भरती मधील कनिष्ठ लिपिक या पदाच्या आतापर्यंत सोडलेल्या व बाकी ऑर्डरची पूर्ण सद्यस्थिती

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
कृषीसेवक जाहिरात 𝟮𝟬𝟮𝟱

जुलै मध्ये येईल☑️

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
ITI DVET 772 भरती माहिती👆

𝗝𝗼𝗶𝗻👉
@combine2025
💥PSI 👉 2082पदे रिक्त आहेत🤡

𝗝𝗼𝗶𝗻 👉
@combine2025
# आज कार्यक्षम आमदार अभिमन्यू पवार साहेब यांची सुनिल (दादा) गाडवे यांच्या माध्यमातून आपल्या टीमने मुंबई येथे भेट घेतली.

अंतिम निवड यादी जाहीर करत असताना 7006 मध्ये 393 जागांचा समावेश करावा तसेच अंतिम निवड यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी याबाबतीत साहेबांना विस्तृत माहिती दिली.

साहेबांनी GAD मध्ये भेट देतो आणि तिथून आयोगाशी Contact करू आणि त्यामधूनच विषय मार्गी लावतो असे सांगितले.

#Thank U
मुंबई टीम..याबाबतीत तुम्ही दिवसभर पाठपुरावा केला...विनय,प्रशांत सर,भाग्यश्री मॅडम & इतर  👍👍🔥
🔥
संघर्षाच्या परीक्षा इतक्याही  नसाव्या की निकालाची ओढच संपावी!❤️

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
💥'डमीं'ना आवरण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींना केवायसी सक्तीची

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
लिपिक टंकलेखक 2024 साठी च्या 332 जागा 2024 साठी ऍड होतील याबाबत अजून कोणतीच शाश्वती नाही. सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर 100% या जागा 2024 साठी ऍड होतील... नंतर कट ऑफ लागल्यावर थोड्याफार मार्क्स ने राहिल्यावर तेव्हा त्याची किंमत कळेल. त्यामुळे सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे...

धन्यवाद🙏🙏


𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
2025/06/25 20:27:39
Back to Top
HTML Embed Code: