Telegram Web
🚨 MPSC Rajyaseva Interview 2024 Qualifiers! 🚨
PW MPSC WALLAH कडून तुमचं हार्दिक अभिनंदन! 🎉

🔥 Free Interview Guidance Program – नक्की Join करा!
✔️ मुलाखतीची भीती आणि तणाव कमी करा
✔️ प्रभावी बोलणं आणि सादरीकरण शिका
✔️ शारीरिक भाषा सुधारून आत्मविश्वास वाढवा
✔️ Govt अधिकारींच्या अनुभवातून थेट मार्गदर्शन

🗓 नोंदणी आवश्यक: १९ ते २४ सप्टेंबर
📍 स्थळ: लक्ष्मी चेंबर्स (2रा मजला), रामकृष्ण हॉस्पिटल वर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे

Google Form भरून आम्हाला इंटरव्यू ची तारीख क

Link 👉🏻https://forms.gle/cUrGgifhn8VV9hkV6
*MPSC Combined(Group B) Final Result 2024 Out!!*

सर्व विध्यार्थ्यांना *PW MPSC WALLAH* चा नमस्कार !!
*MPSC Combined (Group B) Mains 2024* अंतिम निकालानुसार ज्या उमेदवारांची *STI आणि ASO* पदासाठी निवड झाली आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!

Fill your Details for STI &ASO Final Result
कृपया Google Form भरून आम्हाला तुमचा Result कळवा.
Link 🔗 https://forms.gle/koiVUJK3wfbgCUN26
Forwarded from DEPT PSI MAIN INDIAN POLITY (Prashant Kadam)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बॅच 11 DEPT PSI पूर्व 2025-26
🎯 पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी
🎯फीस मध्ये 25% off
🎯LIVE + RECORDED बॅच
📚 बॅच कालावधी परीक्षेपर्यंत
📌Unlimited वेळेस व्हिडिओ पाहता येतील
📍प्रत्येक टॉपिक नुसार युनिट टेस्ट
📚6 पुस्तकांचा संच मोफत
🔖PDF - स्वरूपात नोट्स
🧭PYQ चे विश्लेषण
https://qksyv.courses.store/726201?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Forwarded from DEPT PSI MAIN INDIAN POLITY (Prashant Kadam)
बॅच 25 DEPT PSI पूर्व राज्यघटना, पंचायत राज, समाज सुधारक.
🎯LIVE + RECORDED बॅच
📚 बॅच कालावधी परीक्षेपर्यंत
📌Unlimited वेळेस व्हिडिओ पाहता येतील
📍प्रत्येक टॉपिक नुसार युनिट टेस्ट
🔖PDF - स्वरूपात नोट्स
🧭PYQ चे विश्लेषण
https://qksyv.courses.store/725935?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
एकेकाळी रस्त्यावर फुगे विकणाऱ्या एका साध्या मुलाची कहाणी आज देशभरात प्रेरणादायी बनली आहे. केरळमधील के.एम. मॅमन मापिल्लै यांनी अत्यंत लहान वयात व्यवसायाची सुरुवात केली. लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फुगे विकून थोडेफार पैसे मिळवले. पण त्यांचं स्वप्न मात्र खूप मोठं होतं. १९४६ मध्ये त्यांनी छोट्याशा टायर रिट्रेडिंग युनिटची स्थापना केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही. मेहनत, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाला पुढे नेलं आणि काही वर्षांतच तो एक मोठा ब्रँड बनला.

काळाच्या ओघात "एमआरएफ" म्हणजेच Madras Rubber Factory भारतातील आघाडीची टायर कंपनी बनली. देशातल्या जवळपास प्रत्येक वाहनावर कधी ना कधी एमआरएफचे टायर लागलेले दिसतात. आज ही कंपनी तब्बल ₹59,334 कोटींची किंमत असलेली एक प्रचंड साम्राज्य आहे.

एमआरएफने केवळ टायर उद्योगातच नव्हे तर ब्रँडिंगमध्येही मोठी क्रांती केली. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि क्रिकेटर्स म्हणजे देवतासमान असतात. या भावनेला जोडून एमआरएफने सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि नंतर विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. आज विराट कोहलीच्या बॅटवर दिसणारं एमआरएफचं लोगो हा लाखो चाहत्यांसाठी प्रेरणा आणि अभिमानाचा विषय बनलाय.

विराट कोहली आणि एमआरएफ यांचा हा संबंध फक्त जाहिरातीपुरता नाही तर क्रिकेट आणि उद्योग क्षेत्रातल्या मेहनतीचा संगम आहे. विराट कोहलीने आपल्या फिटनेस आणि मेहनतीमुळे जगातील सर्वोत्तम क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तसंच के.एम. मॅमन मापिल्लै यांनीही छोट्या सुरुवातीपासून प्रचंड साम्राज्य उभं करून दाखवलं. दोघांचीही कहाणी एकच शिकवण देते – "मोठं स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा."

आज एमआरएफ केवळ टायर बनवणारी कंपनी राहिलेली नाही, तर ती भारताच्या उद्योगविश्वातील प्रेरणादायी अध्याय आहे. छोट्याशा फुग्यांपासून सुरू झालेला हा प्रवास कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायापर्यंत पोहोचला, हेच दाखवून देतं की सुरुवात कितीही लहान असली तरी तुमचं ध्येय जर मोठं असेल, तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही.

#SuccessStory #Inspiration #successgurumarathi
Forwarded from Vitthal Pungle
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf
34.8 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

आज झालेला GS पेपर
2025/10/08 22:23:34
Back to Top
HTML Embed Code: