Telegram Web
🔘उत्तराखंडने माजी अग्निवीरांसाठी १०% क्षैतिज आरक्षण जाहीर केले.

🔰उत्तराखंड मंत्रिमंडळाने माजी अग्निवीरांना सैन्यातून परतल्यानंतर सरकारी सेवांमध्ये थेट भरतीसाठी १०% क्षैतिज आरक्षण मंजूर केले आहे.

🔰मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली.

🔰हे आरक्षण राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या गणवेशधारी गट 'क' पदांसाठी लागू आहे.

🔰माजी अग्निवीरांना भरती प्रक्रियेतील शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट दिली जाईल.

🔰त्यांना अर्जासाठी कमाल वयोमर्यादेतही सूट मिळेल.

🔰याशिवाय, मंत्रिमंडळाने उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२५ मध्ये सुधारणा मंजूर केल्या.

🔰नवीन तरतुदींमुळे बेकायदेशीर धर्मांतरासाठी कठोर शिक्षा ठोठावण्याचा उद्देश आहे.

🔰या सुधारणांमध्ये कठोर शिक्षा, धर्मांतराच्या डिजिटल जाहिरातीवर बंदी आणि पीडितांचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजनांचा समावेश आहे.

🔰सरकारने म्हटले आहे की ही पावले नागरिकांच्या धार्मिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा सुनिश्चित करण्यासाठी आहेत.
Forwarded from Vitthal Pungle
Photo from pungle patil vitthal
Forwarded from Vitthal Pungle
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🔲🕉️AI चा वापर करून तयार केलेला गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी दर्शवणारी अप्रतीम चित्रफीत समस्त कुटुंबियांसह अवश्य पहाच !.🙂🌺🙏*🌹
📣🔥🔥 गणेश चतुर्थी आणि गौरी आगमननिमित्त स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 (आजपासून 02 सप्टेंबर पर्यंत फक्त)

🇮🇳 🔥.अनिल कोलते सरांच्या सामान्य विज्ञानच्या सर्व बॅचेसवर 25% सवलत... 🔥🔥🔥

☑️ संयुक्त गट ब आणि गट क पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञानसह) लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 40 आणि 46 नवीन बॅच

🔥 संयुक्त गट ब आणि गट क मुख्यसाठी फक्त तंत्रज्ञान विषयाची नवीन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 41

💥फॉरेन्सिक सायन्स (Dept. PSI मुख्य) साठी बॅच क्र 39 (नवीन Live + रेकॉर्डेड बॅच)

📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... अत्यंत माफक फी मध्ये दर्जेदार टिचिंग.
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..

📲 App Download Link 👇👇

https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
Forwarded from Vitthal Pungle
🎯2025 व 26 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसेच  संयुक्त गट ब व क पूर्व व मुख्य परीक्षा  परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त🎯

👨🏻‍🏫 इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था एकाच ठिकाणी  शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

🏆महाराष्ट्रातील Top Educator

🗺️ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले  वेदिका प्रकाशनाची पुस्तके 📚 आणि खास या विषयासाठी ओळखले जाणारे प्रा. विठ्ठल पुंगळे सर यांच्या कडून इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था शिकण्याची संधी घालवू नका.

------------------------------
✍️बॅच Recorded.
✍️कोर्सचा कालावधी 6 महिन्यापर्यंत
     
✍️प्रत्येक व्हिडिओ 4
      वेळा पाहता येईल.
✍️प्रत्येक घटकावर टेस्ट 📝घेतल्या 
     जातील.
✍️PDF 📑 स्वरूपात नोट्स तसेच बुक्स ही दिलेले आहेत
✍️PYQ चे विश्लेषण आणि अभ्यासाला योग्य दिशा त्यानुसार अद्यावत अध्ययन- अध्यापन पद्धतीचा अवलंब
✍️ आता आपल्या app वर पुंगळे सरांची सर्व पुस्तके ebook स्वरूपात उपलब्ध आहे

🌐📱App साठी  🖇️
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.pywdc

📌 बॅच - 08 MPSC संयुक्त गट ब व  
       क पूर्व परीक्षा 2025
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/426283/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच - राज्यसेवा पूर्व परीक्षा 
       2025
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/424888/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

*विषयानुसार स्वतंत्र बॅचेस*

राज्यसेवा व संयुक्त गट - ब व गट-क, पोलिस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, कृषीसहायक, आरोग्य सेवक, वित्तलेखा, महावितरण, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी सेवा, AMVI, महाजनको, जिल्हा परिषद, महसुल रेल्वे भरती, शिक्षक भरती, न्यायालय भरती, IBPS, TCS भरती परीक्षांसाठी उपयुक्त

📌 बॅच :- महाराष्ट्राचा भूगोल
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/391762/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारताचा भूगोल
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/402848/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारतीय अर्थव्यवस्था
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/392131/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/391716/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
📣🔥🔥 गणेश चतुर्थी आणि गौरी आगमननिमित्त स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣

🇮🇳 🔥.अनिल कोलते सरांच्या फॉरेन्सिक सायन्सच्या बॅचवर 25% सवलत... तसेच पुस्तक मोफत (पोस्टल चार्जेस 100/- लागतील)🔥🔥🔥

💥फॉरेन्सिक सायन्स (Dept. PSI मुख्य) साठी बॅच क्र 39 (नवीन Live + रेकॉर्डेड बॅच)

💥बॅच सोमवार दि. 8 सप्टेंबर 2025 पासून सुरु

📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... अत्यंत माफक फी मध्ये दर्जेदार टिचिंग.

🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..

📲 App Download Link 👇👇

https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
Photo from pungle patil vitthal
2025/10/12 19:11:59
Back to Top
HTML Embed Code: