Telegram Web
🏆आशिया कप फायनल 2025🏆

🏏 विजेता – भारत 🇮🇳
🏏 उपविजेता – पाकिस्तान

🏏 सर्वाधिक धावा – अभिषेक शर्मा (भारत)
🏏 सर्वाधिक विकेट – कुलदीप यादव (भारत)

🏏 प्लेअर ऑफ द मॅच – तिलक वर्मा
🏏 प्लेयर ऑफ द सिरीज – अभिषेक शर्मा

🏏 एकूण संघ – 2025 मध्ये आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी आहेत.

🏏 संघांची यादी – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, UAE, ओमान, हाँगकाँग.

🏏 भारत – आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ, एकूण 9 वेळा विजेता.

🏏 श्रीलंका – दुसऱ्या क्रमांकाचा संघ, एकूण 6 वेळा विजेता.

🏏 पाकिस्तान – या स्पर्धेत आतापर्यंत 2 वेळा विजेता ठरलेला संघ.

🏏 2025 स्पर्धा – 9 ते 28 सप्टेंबर 2025, UAE (दुबई व अबुधाबी) येथे खेळवली आहे.

🏏 2025 चे स्वरूप – ही स्पर्धा T20I स्वरूपात आहे.
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, (TRTI), पुणे

पोलीस / सैन्य भर्ती पूर्व प्रशिक्षण योजना

लेखी परीक्षा + मैदानी चाचणीचे तज्ज्ञ शिक्षक व प्रशिक्षकांकडून दर्जेदार मार्गदर्शन

पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून ₹ 72,000/- शिष्यवृत्ती*

फॉर्म भरण्याची दिनांक
29 सप्टेंबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी
https://cpetp.trti-maha.in/

The Winner Study Center
छ. संभाजीनगर 9823752425
Forwarded from Vitthal Pungle
Photo from pungle patil vitthal
सर्व विद्यार्थ्यांना सुचना
आज 11 am पेपर होईल
सर्वांसाठी मोफत
2025/10/08 06:40:09
Back to Top
HTML Embed Code: