Telegram Web
WhatsApp Channel लिंक 👇

https://whatsapp.com/channel/0029Va4yRkRA89McXRpX0I3j

👆👆👆Please आपले WhatsApp चॅनेल जॉईन करा 🙏

THE A-M EDUCATION GROUP-PUNE

📖स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 📖


केंद्र व राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित विषयाच्या तयारीसाठी ऑनलाइन व ऑफलाईन मार्गदर्शन....

🙏
आरोग्य विभाग Notes.pdf
11.6 MB
👨‍⚕💉आरोग्य विभाग भरती चे
महत्वपूर्ण Notes

वेळ काढून नक्की वाचा.

सर्व मित्रांना Share करा ...

👇 जॉईन करा
👇
https://www.tgoop.com/amolmisal0789
Combine main 2022 paper 1.pdf
9.9 MB
♦️आज झालेला Combine Group B मुख्य चा Paper 1

👉 येणाऱ्या गट ब आणि गट क साठी अत्यंत महत्वाचा.

👉 परीक्षा दिनांक : १ ऑक्टोबर २०२३


🔰 जॉईन : https://www.tgoop.com/amolmisal0789
⭕️♦️आजच्या Paper 1 वरून येणाऱ्या Combine मुख्य परीक्षेसाठी तयारीचा Roadmap काय असावा?

आज कम्बाईन मुख्य 2022 चा पेपर क्र 1 पार पडला. या पेपरमधून काही बाबी प्रकर्षाने समोर आल्या. त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू...

♦️मराठी :-

मराठीचा पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता पण पेपर हा Lengthy असल्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हा Crucial मुद्दा ठरत होता.काही प्रश्न अगदीच सोपे तर 6-7 प्रश्न out of box विचारले होते.ज्यांनी सोपे प्रश्न बरोबर आणले असतील आणि out of box प्रश्न चांगले हाताळले असतील त्यांना चांगले marks येऊ शकतात.

येणाऱ्या Combine गृप ब व क साठी काय करायला हवे?

मराठी हा Static व पाठांतर अवश्यक असलेला विषय आहे. तसेच पेपर lengthy बनत चालला आहे. त्यामुळे प्रश्नांचा खूप जास्त सराव करा. आवश्यकता वाटल्यास Test series join करून practice करायला हवी. दररोज किमान 100 प्रश्न सोडवायला हवेत.

♦️इंग्रजी :-

इंग्रजीचा पेपर हा सोपा - मध्यम स्वरूपाचा होता. खूप unconventional गोष्टी यामध्ये जाणवल्या नाहीत. Vocab मध्ये pyq repeat झाले होते.राज्यसेवा मुख्य 22 ला जसा Trend change केला तसा इथं कोणताही Major change जाणवला नाही. ज्यांनी basic rules आणि Pyq चांगले केलेत त्यांना निश्चित चांगले गुण मिळतील.

आता येणाऱ्या परीक्षामध्ये असा पेपर आल्यास जास्त अडचण येणार नाहीं. पण पेपर जर tough आला तर राज्यसेवा 22 मध्ये आलेल्या पॅटर्न च्या अनुषंगाने प्रश्नांची तयारी ठेवायला हवी. राज्यसेवा 22 चा पेपर हा Difficulty level चा Benchmark असू शकतो.त्यामुळे त्या पॅटर्न च्या अनुषंगाने तयारी असू द्या.

♦️चालू घडामोडी :-

यामध्ये चार-पाच प्रश्न सोपे होते. राहिलेला चार-पाच प्रश्नांमध्ये कोण जास्त बरोबर आणतो त्यावरून याचे Marks Vary होतील. काही प्रश्न हे  Magazine मधून Cover होत नव्हते.अशा प्रश्नांसाठी जास्त sources च्या मागे न लागता आहे तेवढेच sources चांगले केल्यास काहीतरी logic लागू शकते.

♦️कायदे :-

कायद्याचे प्रश्न हे कस लावणारे होते. एक्झॅक्ट कलम माहित असल्याशिवाय प्रश्नाचे उत्तर मिळण कठीण होतं. त्यामुळे दोन्ही कायद्यांची जवळपास सर्वच कलम पाठ करण अपेक्षित आहे. डिफिकल्टी LEVEL वाढली आहे.

♦️COMPUTER :-

कॉम्प्युटरचे दोन ते तीन प्रश्न हे सोपे होते. थोडासा Common Sense आणि basic गोष्टी Clear असतील तर चांगले प्रश्न बरोबर येऊ शकतात.

Overall आजचा पेपर हा moderate स्वरूपाचा होता. ज्यांना Time - management बऱ्यापैकी जमलं आहे त्यांना चांगले marks येऊ शकतात.यामध्ये सर्वात महत्वाचा घटक ठरत होता तो म्हणजे प्रश्नचा भरगोस सराव. तो एकदा चांगला झाला की Time Management चा issue येणार नाहीं. बाकी गोष्टी Answer Key आल्यावरच Clear होतील.

धन्यवाद आणि शुभेच्छा..

👉 The Achievers Mentorship

Aniket Thorat Sir
STI ASO

Join
@amolmisal0789
संयुक्त_गट_ब_मुख्य_परीक्षा_2022_दि_01_ऑक्टोबर_2023_संभाव्य_उत्तरतालिका.pdf
3.5 MB
संयुक्त_गट_ब_मुख्य_परीक्षा_2022

दि_01_ऑक्टोबर_2023

संभाव्य_उत्तरतालिका

जॉईन👇🎯; https://www.tgoop.com/amolmisal0789
कृषी सेवक 16 paper (1).pdf
9.9 MB
🍀कृषी सेवक 16 paper (1).pdf

🌱कृषी सेवक भरती चे
महत्वपूर्ण पेपर

वेळ काढून नक्की वाचा.

सर्व मित्रांना Share करा ...

👇 जॉईन करा 👇
https://www.tgoop.com/amolmisal0789
2023 clerk बाबद सर्वात मोठं confusion होणारी बाब

1️⃣ skilltest साठी मराठी select केल्यावर english clerk ला eligible राहील काय ? Or vice versa

मुळात english clerk marathi clerk ही विभागणी 2022 च्या परीक्षेपर्यंत होती. आता तशी विभागणी राहिली नाही. (संदर्भासाठी 2022 & 2023 ह्या दोन्ही जाहिराती बघून घ्या)

2018 & 2022 परीक्षा पद्धती नुसार english clerk ला after joining मराठी typing certificate submit करणे compulsory होते.


परंतु आता 12 jan 2023 शासन निर्णयानुसार व 19 jan 2023 गट ब गट क परीक्षा पद्धतीनुसार.

आता appoint होणारा clerk हा min एक typing certificate with skilltest असणारा असेल,

व 4 वर्षात दुसरा typing certificate देणार आहे म्हणजे त्याला दोन्ही typing येते असं मानण्यात येईल. 

So english clerk marathi clerk चा confusion आता राहिला नाही पाहिजे. 😊😊😊

प्रतिक उरकुडे
Tax assistant 2022
Clerk 2022
लेक लाडकी महाराष्ट्र सरकारची योजना

योजनेची उद्दिष्टे :

▪️मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे.

▪️मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

▪️मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.

▪️कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
लिपीक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023

1) फक्त मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 1 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

2) फक्त इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 2 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

3) दोन्ही मराठी आणि इंग्रजी ही टायपिंग सर्टिफिकेट असतील तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 3 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

तसेच स्किल टेस्ट साठी तुम्ही ज्या टायपिंग सर्टिफिकेट वर स्किल टेस्ट देणार आहात ती आताच निवडायची आहे. म्हणजे तुम्ही फक्त मराठी टायपिंग मध्ये स्किल टेस्ट देणार असेल तर फॉर्म भरण्याच्या रकान्यात 1 हा क्रमांक  लिहिणे आवश्यक आहे..किंवा तुम्ही इंग्रजी टायपिंग मध्ये स्किल टेस्ट देणार असाल तर फॉर्म भरण्याच्या रकान्यात 2 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

स्किल टेस्ट साठी कोणतीही एकच टायपिंग ची निवडणे आवश्यक आहे.(मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकच)..

दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे असतील एका PDF मध्ये merge करुन अपलोड करा.


Join @amolmisal0789
♦️ आज झालेल्या गट-ब मुख्य परीक्षा -२०२३ पेपर २ प्रश्नांची सर्वसाधारण संख्या..

आजचे झालेले मुख्य
#PDF पेपर दोन्हीही चॅनेल ला टाकलेले आहेत मागील पोस्ट आजच्या पाहून घ्या..

१)सामान्य बुद्धिमापन व आकलन :१० प्रश्न
२)चालू घडामोडी :१० प्रश्न
३)अंकगणित व सांख्यिकी :१२ प्रश्न
४)माहितीचा अधिकार २००५ :(०२ प्रश्न ),महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (०१ प्रश्न)
५)राज्य व्यवस्था :१५ प्रश्न
६)इतिहास : महाराष्ट्र (०७ प्रश्न), भारत (०३ प्रश्न)
७)भूगोल- महाराष्ट्र (०४ प्रश्न) , भारत (०१ प्रश्न), पर्यावरण (०४ प्रश्न)
८)विज्ञान - भौतिकशास्त्र (०४ प्रश्न), रसायनशास्त्र (०२ प्रश्न), जीवशास्त्र(०६ प्रश्न), आरोग्यशास्त्र (०१ प्रश्न),तंत्रज्ञान - दूर संवेदन(०१ प्रश्न), हवाई व ड्रोन छायाचित्र (०१ प्रश्न), भौगोलिक माहिती प्रणाली(०१ प्रश्न), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (०४ प्रश्न)
९) अर्थव्यवस्था -  ११ प्रश्न

17 डिसेंबर रोजी होणाऱ्या गट क मुख्य साठी पेपर 2 चा पॅटर्न साधारण असाच असेल तयारी करा.. 🙏

Join
@amolmisal0789
आगामी पोलीस भरती, SSC-GD भरती, अग्निविर भरती (indian army) व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. अधिक माहिती व डेमो पेपर साठी 8446404277 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या लिंक वरुन Maths by Amol Misal हे Teligram चॅनल जॉईन करा...

Teligram Link 🖇️
www.tgoop.com/amolmisal0789
2024/05/23 22:13:18
Back to Top
HTML Embed Code:


Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243