Telegram Web
ज्ञानगंगा, अंबाबरवा ही अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात पहावयास मिळतात.
Anonymous Quiz
9%
अमरावती
18%
कोल्हापूर
66%
बुलढाणा
6%
अकोला
राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून खालील पैकी कोणत्या व्यक्तीची निवड केली आहे.
Anonymous Quiz
7%
भवानी पटेल
30%
अवनि लेखरा
48%
शीतल देवी
15%
देवेंद्र झांझरिया
हवामान बदलाच्या जागतिक संकटावर प्रकाश टाकण्यासाठी देण्यात आलेला प्रतिष्ठीत इरॅस्मस पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रधान करण्यात आला.
Anonymous Quiz
6%
नरेंद्र मोदी
36%
जितेंद्र सिंग
39%
अमिताभ घोष
18%
एस.के.बॅनर्जी
पर्यटकांसाठी भवन बांधण्यासाठी काश्मीर मध्ये जमीन खरेदी करणारे...........हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे.
Anonymous Quiz
1%
राजस्थान
84%
महाराष्ट्र
14%
गुजरात
1%
ओडिशा
😜
इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजनेंतर्गत १८ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे. सांगा तर मग ही योजना कोणत्या राज्यसरकारने सुरू केली आहे.
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
12%
गुजरात
77%
हिमाचल प्रदेश
7%
तमिळनाडू
.......... राज्याने महतारी वंदन योजना सुरू केली आहे ज्यांतर्गत विवाहित महिलांना दरमहा १००० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
14%
झारखंड
70%
छत्तीसगड
10%
कर्नाटक
6%
राजस्थान
विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करणारे......हे देशातील पहिले राज्य ठरले.
Anonymous Quiz
29%
झारखंड
34%
केरळ
35%
महाराष्ट्र
3%
उत्तर प्रदेश
जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर....... राज्यात बांधण्यात आले आहे.
Anonymous Quiz
14%
तमिळनाडू
36%
कर्नाटक
35%
राजस्थान
16%
ओडिशा
मुस्कुराते रहो 😁👍
दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. तर त्याचा वेग ......... किमी/तास इतका होता.
Anonymous Quiz
8%
133.5
76%
135.25
15%
132.1
1%
130.5
1 ते 8 जुलै मराठी Typing

8 ते 13 जुलै इंग्लिश
Typing
सोबत घेऊन जायचं आहे प्रमाणपत्र लक्षात ठेवणे.
Today's test
जिथे एक्साम होणार आहे. तिथला पत्ता👇👇

TCS ION center Powai, Morarji nagar
World Gold Council साठी भारताचे नवीन CEO म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली.
Anonymous Quiz
36%
दलजितसिंग चौधरी
32%
सचिन जैन
25%
रवींद्र कुमार
8%
सुनील मित्तल
डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने अलीकडे कोणत्या देशाने आरोग्य आणिबाणी घोषित केली आहे.
Anonymous Quiz
42%
पेरू
23%
चीन
18%
श्रीलंका
17%
डेन्मार्क
2024/06/16 15:15:03
Back to Top
HTML Embed Code: