Telegram Web
25800 रु. चे 14% दराने 1 वर्ष आणि 4 महिन्याचे सारळव्याज किती ?
Anonymous Quiz
15%
4816
57%
488.16
23%
2580
5%
4815
वृक्षाच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूकडून पाचवा आहे, तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत ?
Anonymous Quiz
12%
11
28%
10
58%
9
2%
8
10 रुपयांच्या बंडलमध्ये 91235 वा नंबरपासून सलग 91315 या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत. तर एकूण रक्कम किती.
Anonymous Quiz
26%
810
47%
800
21%
890
7%
सांगता येत नाही
भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?
Anonymous Quiz
8%
18 डिसेंबर 1946
74%
9 डिसेंबर 1946
13%
15 डिसेंबर 1946
5%
15 ऑगस्ट 1947
भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे ?
Anonymous Quiz
34%
कॅनडा
33%
ऑस्ट्रेलिया
28%
यु एस ए
5%
वरीलपैकी एकही नाही
घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?
Anonymous Quiz
26%
आयर्लंड
25%
यु के
39%
यु एस ए
10%
ऑस्ट्रेलिया
खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
13%
महाराष्ट्र
74%
आंध्र प्रदेश
10%
गुजरात
3%
राजस्थान
संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर

https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/

पूर्वीच्या वीस प्रश्नपत्रिका व पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह
आवृत्यांची संख्या सांगते किती यशस्वी पोलिसांनी अभ्यासले.
यशाला शॉर्टकट नसतो असते ती मेहनत आणि योग्य संदर्भ

पोलीस (Constable) होऊन मला कोणते भाषण नाही द्यायचं, नाही सत्कार करून घ्यायचेत...
मला फक्त पोलीस (Constable) होऊन  शेतात राबणारा माझ्या बापाला पहिला सैल्यूट मारायचा आहे....


होणारच...
पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह लेखक विनायक घायाळ


https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/

2024 पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे पुस्तक मागील वर्षी कशा पद्धतीने प्रश्न आले हे समजून यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे.

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Media is too big
VIEW IN TELEGRAM
पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक  -विनायक घायाळ

https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
महाराष्ट्र पोलीस भरती चालू घडामोडी

जॉईन करा :- 
https://www.tgoop.com/MaharashtraPoliceBharati

1. 72 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
:- शॅनिस पॅलासिओस (निकाराग्वा)

2. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके (50) ठोकण्याचा विक्रम कोणी केला आहे?
:- विराट कोहली

3. दरवर्षी जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो?
:- १९ नोव्हेंबर

4. भारत आणि श्रीलंका यांचा 'मित्र शक्ती-2023' हा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला होता?
:- पुणे, महाराष्ट्र

5. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे?
:- डायना एडुलजी

6. जगातील सर्वात जास्त काळ (28 वर्षे) पंतप्रधानपद भूषवणारी महिला कोण बनली आहे?
:- शेख हसीना (बांगलादेश)

7. 2023 क्रिकेट विश्वचषक फायनल कुठे खेळला गेला?
:- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

8. 2023 चा क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला?
:- ऑस्ट्रेलिया (6वे विजेतेपद)

9. 2023 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली?
:- विराट कोहली

10. 2023 क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये सामनावीर म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
: - ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

11. 2023 क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणी केल्या त्यासाठी त्याने गोल्डन बॅट पुरस्कार जिंकला?
:- विराट कोहली

12. 2023 क्रिकेट विश्वचषकात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत यासाठी त्याला गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला?
:- मोहम्मद शमी

जॉईन करा :- 
https://www.tgoop.com/MaharashtraPoliceBharati
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती

प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान

अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395
samanya vidnyan ravi bushan 16 colour pages convert.pdf
21.7 MB
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
एक नळाने पाण्याची टाकी 12 तासात दुसऱ्या नळाने 8तासात व तिसऱ्या नळाने 24 तासात भरते जर तिन्ही नळ एकदाच सुरू केली तर ती टाकी किती तासात पूर्ण भरेल
Anonymous Quiz
34%
4
31%
10
31%
8
4%
6
एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत . त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलींचे सरासरी वय 11 आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने आहे . तर शाळेतील मुले व मुली किती
Anonymous Quiz
12%
400मुले 200मुली
58%
450मुले 150मुली
26%
500मुले 100 मुली
4%
550मुले 50 मुली
सातारा ते सांगली अंतर जाताना तासी 60 किमी
व परत येताना तेच अंतर ताशी 90 किमी वेगाने कापले , तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा
Anonymous Quiz
10%
150 km / hr
50%
75 km / hr
33%
72 km / hr
6%
30 km / hr
GROUND तारखा आल्या रे...
टाका request 5 मिनिटे मधे add करतो

सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा

╔════════════════╗
▒       शिपाई पोलीस भरती      ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒         SRPF पोलीस भरती    ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒     चालक पोलीस भरती       ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒      कारागृह पोलीस भरती      ▒
╚════════════════╝

🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨

𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪

👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल..

⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
2024/04/26 09:07:42
Back to Top
HTML Embed Code:


Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243