आज श्रीगोंदयामधील MPSC च्या विद्यार्थ्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांची कर्जत याठिकाणी संयुक्त परीक्षेचा राज्यसेवेच्या धर्तीवर गट ब साठी एक आणि गट क साठी एक कट ऑफ लागावा , Mpsc च्या मुख्य परीक्षा offline व्हाव्या तसेच स्किल टेस्ट ही टायपिंग सर्टिफिकेट प्रमाणे व्हावी यासाठी सदिच्छा भेट घेतली .....यावेळी रोहित दादांनी आपली मागणी आयोगाकडे तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले...
Mpsc विद्यार्थी श्रीगोंदा 🔥
Mpsc विद्यार्थी श्रीगोंदा 🔥
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC विद्यार्थी आंदोलन,श्रीगोंदा🔥🔥💪
✅✅✅
माननीय आयोग आणि TCS कंपनी यांनी स्किल टेस्ट 2021 संदर्भात खालील गोष्टीचा खुलासा करावा
1) 236 शब्द Type केलेल्या Students ची संख्या 409 कशी, आणि हे सगळे पात्र कसे ?
2) 300 शब्द type केलेल्या students चे 300 शब्द चूक कसे?
3) 299 शब्द type केलेल्या students चे 299 शब्द बरोबर कसे ?
4)काही students ने 220 ते 260 शब्द type करून अपात्र कसे?
आयोग हा निकाल Revise करणार का की पुन्हा स्किल टेस्ट घेणार स्पष्ट करावे,ही विनंती.

पशु संवर्धन चे हॉल तिकीट 15 दिवस आधीच येणार आहेत, हॉल तिकीट download साठी खालील लिंक भेट देत रहा.
https://ahd.maharashtra.gov.in/
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/

3 rd shift तलाठी
1-Rajya,mahiti ayukt 2-chritchen dharm loksankya
3-1000 peksha jast ling guntor asleli rajya tyat keral ani goa dile hote
4-Ramkrushn mision
5-Pakistan mdhun bhartat part alelya nakrikanch nakrikatv kalam
5-Paramhans sabheshi sthapna
6-Gopal krushn gokhale baddal 2 vidhane hoti
1905.cha,samaj ani survatila tyani vakili keli yat brobr vidhan olkha hote
6-Yojnave ek orashn hota atalbhihari yojnevar 2 vadhane hoti brobar olkhaychi hoti
7-3 nibhandhache nibhand he pustak konache ahe
8-Vidnnyan 3 4 prashn hote
9- pahile marati vyakrnache pustak konavhe hote
10- 2022.kabbadi vijeta kon

MPSC♨️राजमुद्रा™♨️📚⚔🎯🚨
रिट्विट करा https://twitter.com/MpscGuidance/status/1696021674871898151?t=4eus7BCyxCV-q67AaN6P8w&s=19
सर्वांनी जास्तीत जास्त Tweet करा, ही विनंती 🙏😊
✅✅✅
प्रतिक्षायादी बाबत अत्यंत महत्त्वाचे...
ASO 2020,STI 2020,PSI 2020
Excise 2021,Clerk 2021,Tax assistant 2021,SR 2022,STI 2022
ASO 2022 ( 2023 च्या exam लगेच होतील त्यामुळे)
🔴एवढ्या exams च्या waiting list लागणार नाही आहे.🔴
पुढील exam चा लगेच निकाल, पूर्णतः opt out न झाल्यामुळे अनेक पद विद्यमान जाहिरातीमध्ये रिक्त आहेत.
यासाठी प्रतीक्षायादीचा वैधता कालावधी "एक वर्ष किंवा पुढील निकाल यापैकी जे आधी घडेल ते " या आयोगाच्या नियमांमध्ये बदल अत्यावश्यक आहे.
प्रतीक्षा यादीच्या काही उमेदवारांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केला आहे व मंत्रालयातून आयोगाकडे पत्रव्यवहार झाला आहे असं समजत आहे. परंतु ह्या मुद्याची seriousness आयोगाला कळण्यासाठी आयोगामध्ये जाऊन आपली संख्या दाखवावी लागेल.
दी.१२ सप्टे (मंगळवार), मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे, जास्तीत जास्त संख्येने आयोगात् उपस्थिती नोंदवावी...
तेव्हा कुठे आयोगाला आपल्या मुद्द्याचं गांभीर्य कळेल ...आपल्या बाकीचा सहकार्यांना पण सांगावे, वेटिंग वॉलेच नाही तर पास झालेले देखील , आपल्या सॊबत आपल्या मित्र मैत्रिणींना पण घेऊन यावे ही नम्र विनंती 🙏🏻