Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
64406 - Telegram Web
Telegram Web
📕 धर्मादाय आयुक्तालय विभाग

सराव पेपर क्रमांक- 07


परीक्षेत यश हव असेल तर सरावाला पर्याय नाही.💯✌️

▪️TEST PIN - 2325
▪️ वेळ - 120 मी
▪️ प्रश्न - 100
▪️ गुण - 200

✔️ पेपर लिंक 👇👇👇👇👇
https://www.rayvila.com/g.php/251009154805
https://www.rayvila.com/g.php/251009154805

Admission Open - 7350037272 या नंबरला फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Canara_Bank_Apprentice_Bharti_2025.pdf
965.9 KB
कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 01 सप्टेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2025

Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/canbaug25

Join Telegram
https://www.tgoop.com/MPSC_NEWS
👍3
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक चालू आहे.

लिंक 👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#

शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025


https://www.tgoop.com/MPSC_NEWS
❤‍🔥2👍2
नाशिक मनपा

◾️ 15 पदांच्या 346 जागांसाठी मार्फत होणार प्रक्रिया

दिवाळी नंतर 🧨

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
आरोग्य विभाग भरती नवीन अपडेट काय ?

बैठक आयोजित करण्यात आली

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/5lv7L_imyvk
https://youtu.be/5lv7L_imyvk
https://youtu.be/5lv7L_imyvk

Arogya Vibhag Bharti Update 2025
गोव्यात आज राष्ट्रीय नारळ परिषद
👍9
PSI physical लवकरच येईल...... सध्या सर्व कामे सुरळीत आणि नियोजनात्मक चालले आहेत....
कारण सध्याचे सचिव 🔥 🔥 🔥

तयारीत रहा...👍👍

JOIN
@MPSC_NEWS
👍1
AMVI
👍8🙏4
बिहार निवडणूक

महाराष्ट्रात असं कधी होणार ...
काय वाटते व्हायला पाहिजेत काय?😂

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🙏49🔥23👍12💯12😍7
शांततेचा नोबेल पुरस्कार 2025

व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकूमशाही राजवट संपवण्यासाठी शांततापूर्ण संघर्षाचे नेतृत्व केल्याबद्दल व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
🔥12👍3😍2
2025 चे सर्व नोबेल एकाच चार्ट मध्य 👍
👍10
Excise 898 पदे रिक्त आहेत.
🔥11😍2
धर्मादाय आयुक्तालय विभाग परीक्षा 2025 सराव पेपर बॅच मधील गुणवंत विद्यार्थी

सराव पेपर क्रमांक 07

Sujit krishna Ubale 170
Kalyani Dhamdhere 168
Krushna Jadhav 168
Shraddha ashok chavan 166
SAYALI GHODKE Pune 164
Sayali Sanjay Raorane 160
Sayali Ravindra bharate 158
Shivraj Ukande 156
Shrikant Pathak 156
Saurabh Bichewar 156
Vijay bajrang bobade 154
Priyanka Waghmare 154
Sonali Desai Kolhapur 152
Komal Sonar Mumbai 152
Pooja Kanadje Buldhana 152
Archana Ganapat pise 152
Nilesh Yadav 152
Tushar ingole 152
Akshay Dahikar 152
Shubham anil khomane 150
Amol prakash gite 150
Ashwini Dhole Solapur 150
Anil Ashok Pawar 150
Akhilesh Warokar 148
Nikhil narayan sarnobat 148
Sumit Raghunath Lalge 148
Chhakuli mule 148
Jyoti jagandas jadhav 148
Rizwan Shaikh Pune 148
Sarika Bhimrao Gacche 146
Akash Vasant Mane 146
Mahendra Ghase Raygad 146
Snehal Aglave 146
Priyanka jadhav 144
Yogita Uttam Mane 144
Shilpa Homeshwar Dongre 144
Rushikesh Ramdas Thorat 144
Gaurav Rangnath Anpat 144
Narayan Shahane 142
Shraddha Manoj Rathod 142
Sayali Santosh kumbhar 142
Megha Sunil Lute Nashik 140
Reshma Patil Kolhapur 140
Lactogen Deogade 138
Birajadar Vaishnavi 138
Sakshi Deepak Sangle 138
Puja Rameshrao kale 138
Nitesh Dipak Jadhao 138
Nitin Prakash Kharat 138
Nita Mali 138
VINODD N Thane 136
Venkatesh Belkhode 136
Geeta Suryavanshi 136
Saurabh Ambhore AKOLA 136
Bahiru Bendkoli 136
Rupali Raut washim 136
AMOL Vyankatrao Aynile 136
Madhuri Laxman Pandhare 136
Suhas G Bhosale 134
Rohit Patil Dhule 134
Shivani Sarang 134
Mayur janardhan dhale 134
Priyanka Gajbhare 132
Rajat Hekad 132
Dipak Ingale 132
Anjali Sirsat 130
Aishwarya nagrare 130
Kanhaiya Kanha 130
Tejas Jagan Jadhav 128
Akash manohar kamble 128
Rani Samadhan Padale 128
Mayuri Sanjay jain 128
Pranita Rajendra Sutar 126
Seema mandale 126
Rohini Turnar 126
RAHUL BHAGAT WASHIM 126
Priyanka prakash pale 124
Mahek Pathan 124
ABHISHEK RAJKUMAR SANAP 124
SONALI DUDHAKWAR 124


सर्वांचे हार्दिक अभिनंदन .. !!

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

सराव पेपर फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
🙏4
5_6289670247087610798.pdf
160.4 KB
आश्वासणे पूर्तता करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
👍1
दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर , फलटण, जि.सातारा या न्यायालयाची स्थापना करणे व त्याअनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत.

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
📕 धर्मादाय आयुक्तालय विभाग

सराव पेपर क्रमांक- 08


परीक्षेत यश हव असेल तर सरावाला पर्याय नाही.💯✌️

▪️TEST PIN - 2325
▪️ वेळ - 120 मी
▪️ प्रश्न - 100
▪️ गुण - 200

✔️ पेपर लिंक 👇👇👇👇👇
https://www.rayvila.com/g.php/251010182955
https://www.rayvila.com/g.php/251010182955

Admission Open - 7350037272 या नंबरला फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
👍3🔥2
Mahajyoti SARTHI जागा कमी करण्याची शक्यता.

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
📕 महत्वाचे समाधी स्थळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️महात्मा गांधी -  राजघाट
▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -  चैत्यभूमी
▪️पंडित नेहरू -  शांतीवन

▪️ लाल बहादूर शास्त्री -  विजयघाट
▪️ इंदिरा गांधी -  शक्तिस्थळ
▪️ चौधरी चरण सिंह -  किसानघाट

▪️ मोरारजी देसाई -  अभयघाट
▪️ ग्यानी झैलसिंग -  एकतास्थळ
▪️ डॉ राजेंद्र प्रसाद -  महाप्रयानघाट

▪️ यशवंतराव चव्हाण -  प्रीतिसंगम
▪️ जगजीवन राम -  समतास्थळ
▪️ के. आर. नारायणन -  उदयभुमी

▪️ शंकर दयाळ शर्मा -  कर्मभूमी
▪️ गुलजारी लाल नंदा -  नारायणघाट
▪️ राजीव गांधी -  वीरभूमी

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥11
📕 धर्मादाय आयुक्तालय विभाग परीक्षा 2025

जाहीरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल.परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धीमत्ता चाचणी व विषयज्ञान या / विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.

विधि सहायक या पदाकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधून निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. विधि सहायक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.

निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधून निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. निरीक्षक व वरिष्ठ लिपिक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.

लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी, या संवर्गाचे परीक्षेचे गुण १२० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. तसेच व्यावसायिक चाचणीसाठी ८० गुणांची असेल, व जे उमेदवार परिक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल. परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.

https://www.tgoop.com/MPSC_NEWS
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🙏3💯2
2025/10/13 14:39:09
Back to Top
HTML Embed Code: