Telegram Web
For the first time in the state's history, a large recruitment at the same time..

👉
#MPSC Clerk recruitment process for 7,000+ posts to be completed by September 15 as per the orders of the General Administration Department..


https://www.tgoop.com/S_B_ACADEMY
'तुरंगम'या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
Anonymous Quiz
15%
घाव
33%
भेग
18%
नाक
33%
वारु
1
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.
Anonymous Quiz
20%
कर्मणी प्रयोग
32%
कर्तरी प्रयोग
40%
भावे प्रयोग
8%
संकीर्ण प्रयोग
👏1
'समवेत'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
36%
विहीन
20%
महाग
37%
विफल
7%
प्रारंभ
1
पहिल्या 170 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती असेल ?
Anonymous Quiz
19%
9718.5
38%
9720
39%
9717.5
4%
9719.5
एखाद्या संख्येला भाजकाने भागल्यावर बाकी 23 उरते. आरंभिक संख्येच्या दुप्पटीला एकाच भाजकाने भागल्यास बाकी 37 उरेल, तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणते भाजकाचे कमाल मूल्य असेल ?
Anonymous Quiz
20%
9
42%
10
31%
12
7%
14
पाच संख्यांची बेरीज 655 आहे. पहिल्या दोन संख्यांची सरासरी 81 आणि तिसरी संख्या 109 आहे. उर्वरित दोन संख्यांची सरासरी काढा ?
Anonymous Quiz
27%
192
40%
190
28%
188
5%
177
तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 8 आहे, आणि त्यांचा लसावि 6160 आहे. तर त्यांचा मसावि किती असेल ?
Anonymous Quiz
27%
22
36%
11
31%
33
6%
44
1
एका विशिष्ट मुद्दलासाठी, वार्षिक गणनेने 21% व्याज दराने मिळणारी रक्कम ही सहामाही गणनेने मिळणाऱ्या r% व्याज दराने मिळालेल्या रकमेइतकीच असेल, तर r चे मूल्य किती असेल ?
Anonymous Quiz
25%
20%
49%
10%
21%
5%
5%
22%
५१ वर्षावरील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी..
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार.

👉 कर्नाटक सरकारचा निर्णय.
2025/10/22 02:40:14
Back to Top
HTML Embed Code: