पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
41%
केरळ
44%
तामिळनाडू
12%
गुजरात
3%
महाराष्ट्र
महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Anonymous Quiz
6%
मध्य भागात
19%
आग्नेय भागात
62%
पश्चिम भागात
13%
ईशान्य भागात
------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.
Anonymous Quiz
28%
दख्खनचे पठार
53%
तिबेटचे पठार
16%
ब्राझीलचे पठार
3%
ब्राझीलचे पठार
खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही?
Anonymous Quiz
26%
इंद्रायणी
29%
घोड नदी
16%
नीरा नदी
29%
प्रवरा नदी.
नवीन मोफत सेरीज..❣️
CIDCO | NMMC | MAHATRANSCO
🔥 Mixed Questions (PYQ+ IMP MCQs)
➡️ By Tiwari Sir
आपल्या Infinity Academy युट्यूब चॅनेलवर..
📹 YouTube Live Started 📹
✔️ Join Now...
📹 📹 📹 📹 📹
https://youtube.com/live/4LK41fsmDHI?feature=share
CIDCO | NMMC | MAHATRANSCO
आपल्या Infinity Academy युट्यूब चॅनेलवर..
https://youtube.com/live/4LK41fsmDHI?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
Civil Engg. Top 500 Practice Questions | 23 | WRD JE 2025 | wrd je exam civil engineering | #wrdje
जलसंपदा विभाग (WRD) | सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) तसेच इतर विभागामध्ये Direct Recruitment मधून कनिष्ठ अभियंता (JE) व्हायचंय !
🏆 महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी व परीक्षेच्या गरजेनुसार शिकवणारी अनुभवी शिक्षक वर्ग असणारी…
🏆 महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी व परीक्षेच्या गरजेनुसार शिकवणारी अनुभवी शिक्षक वर्ग असणारी…
" राम धनुष्यावर बाण लाव " या वाक्यामध्ये राम हे काय आहे ?
Anonymous Quiz
57%
विशेषनाम
20%
सर्वनाम
6%
क्रियापद
16%
यापैकी नाही
" बारा राशी " अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
6%
सर्वनामिक
18%
क्रमवाचक
70%
संख्यवाचक
6%
गुणवाचक
‘मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभा होती’. यातील विधेयविस्तार ओळखा .
Anonymous Quiz
11%
१) उभी होती
37%
२) गप्पा मारीत
9%
३) मुले
43%
४) वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत
' त्यांनी आम्हाला चांगले सांभाळले' या वाक्याचा प्रयोग ओळखा
Anonymous Quiz
14%
कर्तरी प्रयोग
35%
कर्मणी प्रयोग
45%
भावे प्रयोग
5%
संकर प्रयोग.
'पळाला म्हणून तो बचावला' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणते अव्यय आहे?
Anonymous Quiz
9%
1) स्वरूप दर्शक
24%
2) हेतु दर्शक
51%
3) कारण दर्शक
16%
4) संकेत दर्शक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
INFINITY ENGINEERING ACADEMY
📌 MPSC MES SCHOLARSHIP BATCH
2025-26 Admission Open
Opportunities don't happen, you create them
🗓 Exam Date:
Sunday :- 27 July 2025
Exam Time:- 11.00 AM Onwards
Features of Batch:
https://forms.gle/72tv6x9KZZKbooNv8
अधिक माहितीसाठी संपर्क:-
📲 7887811411 / 7719007299
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
CBDT चे चेअरमन कोण आहेत. त्यांचा कार्यकाळ 1 वर्षे वाढवण्यात आला आहे?
Anonymous Quiz
23%
पंकज अडवाणी
33%
विजय कुमार
37%
रवी अग्रवाल
7%
अजय शेठ
हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
13%
भारत
43%
फ्रान्स
21%
चीन
22%
अमेरिका
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत?
Anonymous Quiz
60%
शुभांशू शुक्ला
12%
प्रितम कपूर
13%
राजेश अग्रवाल
16%
राकेश शर्मा
पहिला भारत आशियान क्रुझ संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
9%
जयपूर
46%
गांधीनगर
31%
कोची
13%
चेन्नई
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM