Telegram Web
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जिंदगी की पहली Teacher माँ,
जिंदगी की पहली Friend माँ,
Jindagi भी माँ क्योंकि,
Zindagi देने वाली भी माँ...
❤️

🌹Happy Mother's Day...🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मायं

चिमुटभर पिठाची कहाणी कशी सांगू
आभाळा एव्हढ्या मायं बद्दल काय लिहू
भिजलेल्या घामाचे नकाशे दिसतं नाही
मायं माझी एका कवितेत मावत नाही

बाजार आठवडी सारा सुनाचा जायचा
माझ्या पुस्तकांसाठी तिचा ऊचल असायचा
अनवाणी पाय कपाळी तिच्या टिकली नसे
प्रश्न उद्याच्या भुकेचा तिला रोज सतवायचा

गर्भारायची चिंता तीला माझ्या शाळेच्या फी ची
नसीबी रोज मजुरी, तिला कधी सुट्टी नसायची
अनवाणी पायात तिच्या दिसतो मला देव आता
मायं विना असते नेहमीचं अपुर्ण माझी कविता

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नील आर्मस्ट्रॉंग! हे नाव विशेष का आहे? कारण चंद्रावर पाऊल ठेवणारा तो पहिला माणूस होता. त्यानंतर अनेक जण चंद्रावर गेले पण जगाला आर्मस्ट्राँग सदैव लक्षात राहील!

पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर 6000 हून अधिक लोकांनी चढाई केली आहे, परंतु जग तेन्झिंग आणि एडमंड हिलरी नेहमी लक्षात ठेवेल!

सईद अन्वरने एकदिवसीय सामन्याच्या एकाच डावात 194 धावा केल्या, तेव्हा तो विक्रम मोडू शकेल असे कुणालाही वाटले नसेल. पण त्यानंतर सचिनने 200 धावा केल्या आणि जगाला विश्वास दिला की ODI मध्ये 200 धावा देखील शक्य आहेत! आणि त्यानंतर अनेक फलंदाजांनी 200 हून अधिक धावा केल्या.

या जगात अशक्य असे काहीच नाही.. फक्त एक अशी व्यक्ती लागते जी पहिल्यांदाच अशक्य वाटणारे काम करते आणि बाकीच्यांसाठी प्रेरणा बनते!

जगाने कोणतेही काम कितीही वेळा केले तरी ते काम ज्याने पहिल्यांदा केले त्याला कधीही विसरता येत नाही. विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका, ज्यांनी पहिल्यांदा काही केले त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post

2024/05/28 18:48:10
Back to Top
HTML Embed Code:

Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243