Telegram Web
1215.WHO मे अलीकडे 'वॉक द टॉक' योगासन कार्यक्रम कोठे आयोजित केला आहे ?
Anonymous Quiz
14%
A.पेरू
55%
B.जिनिव्हा
23%
C.रोम
8%
D.लंडन
1216.खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेल आणि आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीच्या पहिल्या बॅचचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले ?
Anonymous Quiz
21%
A.मुंबई
34%
B.नागपूर
35%
C. पुणे
10%
D.चेन्नई
1217.इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सीची अणु सुरक्षेवरील चौथी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच कोठे झाली आहे ?
Anonymous Quiz
4%
A.लॉसने
46%
B.व्हिएन्ना
44%
C.जिनिव्हा
6%
D.मॉन्ट्रियल
1218.नॅशनल डिफेन्स अकादमी कमांडंटचा प्रभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे ?
Anonymous Quiz
22%
A.पंकज द्विवेदी
36%
B.अजय कोचर
36%
C.गुरचरण सिंग
5%
D.आर जयकिशन
1219. जागतिक प्राणीविषयक आरोग्य संघटनेच्या (WOAH) महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
14%
A. डॉ. बर्नार्ड वल्लाट
40%
B. डॉ. मोनिक एलॉइट
42%
C. डॉ. इमॅन्युएल सौबेरन
5%
D. डॉ. इमॅन्युएल लेक्लेंशे
Forwarded from DnyanVandana Educator
जिल्हा परिषद परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध

Biggest discount on test series
1. आरोग्यसेवक पुरुष - Rs.149
2. आरोग्यसेविका महिला - Rs.149
3. ग्रामसेवक 4000 तांत्रिक प्रश्न - Rs.299
4. ग्रामसेवक 2500 तांत्रिक प्रश्न - Rs.199
5. सामान्य ज्ञान 4000 प्रश्न - Rs. 99

सर्व मटेरियल pdf स्वरूपात दिले जाईल, जेणे करून कमी वेळात तयारी करता येईल.

ऑफर फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आहे, त्वरा करा.
टेस्ट सिरीज खरेदी व अधिक माहितीसाठी 9356256037 यावर whats app करा.
1220.18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मुख्य ठिकाण कोणत्या शहरात होणार आहे?
Anonymous Quiz
22%
A. दिल्ली
31%
B. चेन्नई
17%
C. चंदीगड
30%
D. मुंबई
1221.कोणता देश UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणार दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे?
Anonymous Quiz
25%
A.पेरु
42%
B.ब्राझील
21%
C.चिली
11%
D.अर्जेंटिना
2024/06/15 01:57:44
Back to Top
HTML Embed Code: