Telegram Web
🛑 आता संगणक टंकलेखन परीक्षेतही गैरप्रकार..

◾️ बुलढाण्यात घडला धक्कादायक प्रकार..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन 28 जून पासून..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

◾️विद्यमान 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत.

◾️लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 लष्कराला मिळाले 'नागस्त्र-1' ड्रोन.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🌏 बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला.

◾️ देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे

◾️बिहारमधील :-
नागीपक्षी अभयारण्य
नाकटी पक्षी अभयारण्य
दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत.

◾️रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे.

◾️महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत.

▪️नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
▪️लोणार सरोवर
▪️ठाणे खाडी

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🛑 स्पर्धा परीक्षेत मुलांच्या आयुष्याशी खेळ थांबवा..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 घर बसल्या दाखल्याचे वाटप..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 G-7 वार्षिक शिखर परिषद..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 राज्यात मेगा नोकरभरती च्या हालचाली..

◾️ राज्यातील विविध विभागांतील खात्यांमध्ये सुमारे 25 ते 40% पदे रिक्त...
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 नीट पेपर सोडवून देणारे रॅकेट गुजरातेत..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 सासणे, सौदागर यांच्या कादंबऱ्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार.

◾️ समशेर आणि भुतबंगला, उसवण या कादंबऱ्यांची निवड.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🌏 फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी बखर

◾️अनेक अप्रकाशित गोष्टी उलगडण्याची शक्यता
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 वायुप्रदूषणामुळे 135 दशलक्ष नागरिकांचा अकाली मृत्यू

◾️आशियात सर्वाधिक परिणाम
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
📣 पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण टेस्ट सिरीज + जिल्हा नोट्स + 50 चालू घडामोडी Test 📣

👆 हे सर्व मात्र 69₹ मध्ये मिळवण्याची आज अखेरची संधी त्वरा करा ‼️

📱 The Dnyansagar Academy App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

🌐 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

🌐 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले...

◾️चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुकली
━━━━━━༺༻━━━━━━
🗞
@ChaluGhadamodiGk
🛑 अग्निवीर योजनेत मोठे बदल..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..!

◾️2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 निवृत्ती वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक..

◾️मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..

📂 तसेच सर्व विषयांचे नोट्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्या.

📝 कोणतीही फसवणूक नाही खालील प्रत्येक बटणवर क्लिक करून चेक करा. 👇👇
2024/06/17 16:38:30
Back to Top
HTML Embed Code: