Telegram Web
भूगोल स्टेट बोर्ड लवकरच सुरू....
💥लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी अभ्यासिका 💥

🚦अभ्यासिका फीस फक्त 500/-
🚦डे नाईट अभ्यासिका 700/-

वैशिष्ट्ये :-
🎯 रिझर्वशीट सुविधा उपलब्ध
🎯 इंटरनेटची मोफत सुविधा उपलब्ध
🎯 डे - नाईट रीडिंग ची सुविधा
🎯 A/C व नॉन AC रीडिंग उपलब्ध
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी पाहिजे असे अत्यंत शांत वातावरण ..

संपर्क
9028214222/9028314222
दिनविशेष :- मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
1 मार्च 2024 ते 21 मार्च 2024

1 मार्च दिनविशेष :-
◆ शून्य भेदभाव दिवस
◆ जागतिक सीग्रास दिवस
◆ जागतिक नागरी संरक्षण दिन

3 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक श्रवण दिन
◆ जागतिक वन्यजीव दिन

5 मार्च दिनविशेष :-
◆ निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता साठी आंतरराष्ट्रीय दिवस

7 मार्च दिनविशेष :-
◆ 6 वा जनऔषधी दिन

8 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक महिला दिन
◆ धूम्रपान निषेध दिवस

10 मार्च दिनविशेष :-
◆ तिबेटचा राष्ट्रीय विद्रोह दिवस
◆ आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस
◆ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिन

14 मार्च दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय गणित दिवस/Pi दिवस
◆ नद्यांच्या कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस
◆ जागतिक किडनी दिवस [जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी (यंदा 14 मार्च) हा दिन पाळण्यात येतो.]

15 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक ग्राहक हक्क दिन
◆ इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

16 मार्च दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय लसीकरण दिवस

17 मार्च दिनविशेष :-
◆ वर्ल्ड स्लिप डे
◆ कल्पना चावला जयंती

18 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक पुनर्चक्रण दिवस

20 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक आनंद दिन
◆ जागतिक चिमणी दिवस

21 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक वन दिन
◆ वर्ल्ड डाउन सिंड्रोम दिन
◆ जागतिक कविता दिवस
◆ आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस
◆ जागतिक मौखिक आरोग्य दिन
◆ वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
🔥🔥मोफत लेक्चर सिरीज🔥🔥

लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती व सरळसेवा भरती साठी उपयुक्त
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

👉🏻 आज दि. 26 एप्रिल 2024 शुक्रवार

👉🏻 दररोज रात्री :- 7:00 वाजता

👉🏻 विषय :- मराठी व्याकरण

👉🏻 मार्गदर्शक - प्रा. दिलीप आडे

सर्वांनी जॉईन करा व चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
https://www.youtube.com/live/nAde7Z4bXIU?si=6__fxxoXClLL9GM9
Notify me क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल....
मित्रांनो लेक्चर सुरू झालेला आहे जॉईन करा...
महाराष्ट्रातील पहिले गाव

1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)

2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)

3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)

4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)

5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)

8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)

10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) ‎
जाती: गहू पिकाच्या

कल्याणसोना (एचडीएम – १५९३). सोनालिका (HDM-1553), मालविका, सिहोर, HD- 2189, HD-4502, HD-2610, लोक-1, N-59, शरबती, MACS-2846, MACS-1967, MACS-9, NI-5439, इ. .
स्थानिक नाव: भुईमुंग

वनस्पति नाव: Arachis hypogaea

कुटुंब: लेग्युमिनोसे

मूळ: दक्षिण अमेरिका (ब्राझील)

https://www.tgoop.com/Agristudyexam
तुम्हाला माहीत आहे का?

१)तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतीय केंद्रीय तेलबिया समिती (ICOC) ची स्थापना 1947 मध्ये करण्यात आली.

2) तेलबिया विकास महामंडळ (ODC) ने 1966 मध्ये ICOC ची जागा घेतली

3) तेलबियांवर ऑल इंडिया को-ऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRPO) ची स्थापना 1967 मध्ये करण्यात आली.

4) तेलबियांवर तंत्रज्ञान मिशन (TMO) ची स्थापना 1986 मध्ये झाली

https://www.tgoop.com/Agristudyexam
हे लक्षात ठेवा:-

जगातील तेलबियांच्या उत्पादनात सोयाबीनचा वाटा 50 टक्के आहे.

भारतात व्यावसायिक स्तरावर सोयाबीनची लागवड १९७० च्या दशकापासून सुरू झाली.
हे लक्षात ठेवा

भारतात, तेल बियाण्यांवरील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाद्वारे 1980-81 दरम्यान भुईमूग सुधारणेवर संशोधन सुरू करण्यात आले.

आजकाल, गुजरातमधील जुनागड येथील भुईमूगाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र देशातील भुईमूग सुधारणा कार्यक्रमाचे समन्वय साधत आहे...
हे लक्षात ठेवा :-

ओडिशातील कटक येथे स्थित केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था.
महाराष्ट्रात कर्जत येथे पहिले भात संशोधन केंद्र आहे. क्षेत्रफळात तसेच उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात, कोकण आणि विदर्भ हे प्रमुख भात उत्पादक प्रदेश आहेत. तांदळाच्या 23 प्रजाती असून त्यापैकी फक्त 2 प्रजातींची लागवड केली जाते.
2024/05/06 18:09:06
Back to Top
HTML Embed Code:


Fatal error: Uncaught Error: Call to undefined function pop() in /var/www/tgoop/chat.php:243 Stack trace: #0 /var/www/tgoop/route.php(43): include_once() #1 {main} thrown in /var/www/tgoop/chat.php on line 243